श्रेया बुगडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
श्रेया बुगडे-शेठ
जन्म ०२ जून १९८८
पुणे, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम चला हवा येऊ द्या
पती निखिल शेठ

श्रेया बुगडे ही एक भारतीय नाट्य व दूरचित्रवाहिनी अभिनेत्री आहे. श्रेया ही प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाहिणी मालिकांमध्ये काम करते. ती मुळची पुण्याची असून तिने फू बाई फू, चला हवा येऊ द्या या टीव्ही शोंद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात पहिल्यापासून ती एकमेव स्त्री कलाकार आहे.

मालिका[संपादन]

  • तू तिथे मी
  • फू बाई फू
  • चला हवा येऊ द्या
  • माझे मन तुझे झाले
  • छुत्ता छेडा (गुजराती मालिका)
  • थोडा है, बस थोडे की जरुरत हैं (हिंदी मालिका)

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "Shreya Bugde Wiki, Biography, Age, Height, Weight, Serial". Celeb Center (इंग्रजी भाषेत). 2019-10-15 रोजी पाहिले.