आम्ही सारे खवय्ये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
आम्ही सारे खवय्ये
दूरचित्रवाहिनी झी मराठी
भाषा मराठी
दिग्दर्शक प्रशांत नाईक, समीर जोशी
सूत्रधार प्रशांत दामले, राणी गुणाजी, निलेश लिमये
बाह्य दुवे
संकेतस्थळ

आम्ही सारे खवय्ये ही झी मराठी दूरचित्रवाहिनीवरून प्रसारित होणारी मराठी भाषेतील खाद्यसंस्कृतीविषयक मालिका आहे. अभिनेते प्रशांत दामले, राणी गुणाजी व शेफ निलेश लिमये हे तिघे या मालिकेचे सूत्रसंचालन करतात. प्रशांत नाईक व समीर जोशी हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. जून, इ.स. २०११मधील कार्यक्रमपत्रिकेनुसार हा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार भाप्रवे १३३० वाजता प्रसारित केला जातो.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.