विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पारू
दिग्दर्शक
राजू सावंत
निर्माता
सरिता तेजेंद्र नेसवणकर
निर्मिती संस्था
ट्रम्प कार्ड प्रोडक्शन
कलाकार
खाली पहा
देश
भारत
भाषा
मराठी
निर्मिती माहिती
स्थळ
सातारा
प्रसारणाची वेळ
* दररोज संध्या. ७.३० वाजता
दररोज संध्या. ७ वाजता (११ ऑगस्ट २०२५ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी
झी मराठी
प्रथम प्रसारण
१२ फेब्रुवारी २०२४ – चालू
अधिक माहिती
पारू ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी तेलुगूवरील मुद्धा मंदारम या तेलुगू मालिकेवर आधारित आहे. ह्या मालिकेत मुख्य भूमिकेत प्रसाद जवादे व शरयू सोनवणे आहेत.
शरयू सोनावणे - पार्वती मारुती सेमसे (पारू)/पार्वती आदित्य किर्लोस्कर
प्रसाद जवादे - आदित्य श्रीकांत किर्लोस्कर
मुग्धा कर्णिक - अहिल्यादेवी श्रीकांत किर्लोस्कर
श्रुतकीर्ती सावंत - दामिनी मोहन किर्लोस्कर
विजय पटवर्धन - श्रीकांत किर्लोस्कर
अनुज साळुंखे - प्रीतम श्रीकांत किर्लोस्कर
संजना काळे - प्रिया प्रीतम किर्लोस्कर / प्रिया सयाजी भोसले
शंतनू गंगणे - मोहन किर्लोस्कर
सुनील बर्वे - सयाजी भोसले
सक्षम कुलकर्णी - परितोष
पूर्वा शिंदे - दिशा
परी तेलंग - मीरा
नागेश भोसले - विश्वंभर ठाकूर
भरत जाधव - सूर्यकांत कदम
देवदत्त घोणे - गणेश मारुती सेमसे
अतुल कासवा - मारुती सेमसे
निखिल झोपे - मिहीर राजशेखर
अक्षता उकिरडे - कियारा विश्वंभर ठाकूर
श्रीपाद पानसे - प्रताप सयाजी भोसले
प्राजक्ता वाड्ये - सावित्री
श्रद्धा महाजन - साजिरी
श्वेता खरात - अनुष्का
अर्जुन कुसुंबे - ऋषिकेश
अनुप बेलवलकर - विशाल
सचिन देशपांडे - अजय
आतिश मोरे - हरीश
ऋग्वेद फडके - नानू
क्र.
दिनांक
वार
वेळ
१
१२ फेब्रुवारी २०२४ – १० ऑगस्ट २०२५
दररोज
संध्या. ७.३०
२
११ ऑगस्ट २०२५ – चालू
संध्या. ७
होम मिनिस्टर ,
अवघाचि संसार ,
भाग्यलक्ष्मी ,
अरुंधती ,
दिल्या घरी तू सुखी राहा ,
राधा ही बावरी ,
जावई विकत घेणे आहे ,
असे हे कन्यादान ,
नांदा सौख्य भरे ,
तुझ्यात जीव रंगला ,
लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू ,
कारभारी लयभारी ,
पाहिले न मी तुला ,
मन उडु उडु झालं ,
तू चाल पुढं ,
सारं काही तिच्यासाठी ,
पारू ,
वीण दोघांतली ही तुटेना
वहिनीसाहेब ,
सावित्री ,
कुंकू ,
दिल्या घरी तू सुखी राहा ,
तू तिथे मी ,
जय मल्हार ,
लागिरं झालं जी ,
मिसेस मुख्यमंत्री ,
घरात बसले सारे ,
लाडाची मी लेक गं! ,
पाहिले न मी तुला ,
होम मिनिस्टर ,
कारभारी लयभारी ,
मन झालं बाजिंद ,
सत्यवान सावित्री ,
अप्पी आमची कलेक्टर ,
सारं काही तिच्यासाठी ,
तू चाल पुढं ,
सावळ्याची जणू सावली ,
पारू