झी मराठी पुरस्कार २०१५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी पुरस्कार २०१५
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन अमेय वाघ आणि पुष्कराज चिरपूटकर
Highlights
सर्वाधिक विजेते का रे दुरावा (९)
विजेती मालिका का रे दुरावा
Television/radio coverage
Network झी मराठी

झी मराठी पुरस्कार २०१५ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2015) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१५ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा १ नोव्हेंबर २०१५ रोजी संपन्न झाला. अमेय वाघ आणि पुष्कराज चिरपूटकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याने ३.७ टीआरपी मिळवून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले.

हे सुद्धा पहा[संपादन]