झी मराठी सर्वोत्कृष्ट सोहळा पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट सोहळा पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिला विजेता सोहळा नक्षत्रांचे देणे (२००४)
शेवटचा विजेता सोहळा झी मराठी पुरस्कार २००९ (२०१०)

झी मराठी सर्वोत्कृष्ट सोहळा पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सोहळ्याला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर नक्षत्रांचे देणे या सोहळ्याने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (४) जिंकला आहे.

विजेते[संपादन]

वर्ष सोहळा
२००४ नक्षत्रांचे देणे
२००५
२००६
२००७
२००८ एका पेक्षा एक: महाअंतिम सोहळा
२००९ सा रे ग म प: लिटील चॅम्प्स महाअंतिम सोहळा
२०१० झी मराठी पुरस्कार २००९

हे सुद्धा पाहा[संपादन]