Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२५
Highlights
एकूण पुरस्कार १७
पहिला विजेता सूत्रसंचालक पुरुष जितेंद्र जोशीकॅम्पस: अ फेअर वॉर (२००४)
शेवटचा विजेता सूत्रसंचालक पुरुष संकर्षण कऱ्हाडे / अभिजीत खांडकेकरआम्ही सारे खवय्ये / चला हवा येऊ द्या (२०२५)

झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरुष पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सूत्रसंचालक पुरुषाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर आदेश बांदेकर (होम मिनिस्टर) यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (८) जिंकला आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष सूत्रसंचालक मालिका
२००४ जितेंद्र जोशी कॅम्पस: अ फेअर वॉर
२००५ आदेश बांदेकर होम मिनिस्टर
२००६
२००७
२००८
२००९
२०१० निलेश साबळे फू बाई फू
२०११[] आदेश बांदेकर होम मिनिस्टर
२०१२ मकरंद अनासपुरे हप्ता बंद
आदेश बांदेकर होम मिनिस्टर
२०१३ विजय केळकर वेध भविष्याचा
आदेश बांदेकर होम मिनिस्टर
२०१४[] निलेश साबळे चला हवा येऊ द्या
२०१५
२०१६[]
२०१७[]
२०१८[] संकर्षण कऱ्हाडे आम्ही सारे खवय्ये
२०२२[]
२०२५ अभिजीत खांडकेकर चला हवा येऊ द्या
संकर्षण कऱ्हाडे आम्ही सारे खवय्ये

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.