पल्लवी पाटील

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पल्लवी पाटील
जन्म ४ नोव्हेंबर
धुळे महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१५ - कार्यरत आहेत
भाषा मराठी
प्रमुख नाटके २४ सिझन २
प्रमुख चित्रपट क्लासमेट, शेंटिमेंटल, तू तिथे असावे
पुरस्कार सह्याद्री सिने पुरस्कार २०१५
वडील यशवंतराव भीमराव पाटील
आई सुरेखा यशवंतराव पाटील

पल्लवी पाटील ही एक मराठी चित्रपट अभिनेत्री अाहे. पल्लवीचा जन्म धुळे येथे झाला असून तिचे मुळ गाव जळगाव जिल्ह्यातील आहे, पल्लवी पाटील हिने तिचे शालेय शिक्षण सर्वोदय माध्यमिक विद्यालय येथून केले, तर उच्चमाध्यमिक शिक्षण प्रताप कॉलेज, अमलनेर येथून केले. त्यानंतर डी वाय पाटील महाविद्यालयातून आर्किटेक्ट ही पदवी मिळवली. क्लासमेट या चित्रपटातून तिने या क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर २०१५ मद्धे आलेल्या क्लासमेट्स या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट श्रुष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशाने पल्लवीला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.

चित्रपट[संपादन]

पल्लवी पाटील हिची भूमिका असलेले चित्रपट

वर्ष चित्रपट भूमिकेचे नाव
२०१५ क्लासमेट्स (२०१५) हिना [१]
२०१६ ७०२ दीक्षित्स रिया [२]
२०१७ शेंटिमेंटल सुनंदा [३]
अगामी सविता दामोदर परांजपे
अगामी तू तिथे असावे [४]
अगामी बस्ता
अगामी चक्रविव्ह

मालिका[संपादन]

  • २४ भाग २ (भूमिका - मिताली)

संदर्भ व नोंदी[संपादन]