देवमाणूस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
देवमाणूस
दिग्दर्शक राजू सावंत
निर्मिती संस्था वज्र प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
स्थळ सातारा, महाराष्ट्र
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ३१ ऑगस्ट २०२० –
अधिक माहिती
आधी चला हवा येऊ द्या
नंतर रात्रीस खेळ चाले ३

देवमाणूस ही झी मराठी वाहिनीवरुन प्रसारित होणारी सत्यघटनेवर आधारित एक गूढ व थरारक मालिका आहे.[१].[२]देवमाणूस आयएमडीबीवर

कथा[संपादन]

एका खेड्यातील लोक डॉक्टरला देवमाणूस मानतात आणि त्याचा आदर करतात. तथापि, त्यांच्या नकळत तो स्वत:चा फायदा साधतो आणि गावातल्या लोकांच्या जीवास धोका निर्माण करतो. [३]

कलाकार[संपादन]

 • किरण गायकवाड = डॉ. अजितकुमार चंद्रकांत देव (देवीसिंह)
 • अस्मिता देशमुख = सागरिका बाबू पाटील (डिंपल)
 • दीपाली जाधव = रुपाली (अजितची मैत्रीण)
 • ऐश्वर्या नागेश = अपर्णा (गावकरी)
 • गायत्री बनसोडे = रेश्मा विजय शिंदे (विजयची बायको)
 • एकनाथ गीते = विजय शिंदे (विजू)
 • किरण डांगे = बजरंग पाटील (बजा)
 • निलेश गवारे = नामदेव (नाम्या)
 • वीरल माने = शुभंकर बाबू पाटील (टोण्या)
 • अंजली जोगळेकर = मंगल बाबू पाटील (डिंपलची आई)
 • अंकुश मांडेकर = बाबू पाटील (डिंपलचे बाबा)
 • रुक्मिणी सुतार = सरु पाटील (डिंपलची आजी)
 • पुष्पा चौधरी = वंदी (डिंपलची आत्या)
 • शशी डोईफोडे = लाला (वंदीचा नवरा)
 • कबीर गायकवाड = क्रिश (डिंपलचा मित्र)
 • ऋतुजा पवार = राणी (डिंपलची मैत्रीण)
 • तेजल शिंदे = डिंपलची मैत्रीण
 • कुलभूषण पालकर = महेश
 • प्रतीक्षा जाधव = मंजुळा अमर संकपाळ (मंजू)
 • सागर कोराडे = संजय (संजू)
 • सचिन हगवणे-पाटील = सुरेश (गावकरी)
 • वंश शहा = विठ्ठल
 • नेहा खान = दिव्या सिंग
 • वर्धन देशपांडे = अमर संकपाळ
 • सोनाली पाटील = वकील आर्या देशमुख
 • शिवानी घाटगे
 • श्रुती पुराणिक

संदर्भ[संपादन]

 1. ^ "Is 'Dev Manus' based on a real story? All you need to know about the upcoming show". Republic World. 2020-10-08 रोजी पाहिले.
 2. ^ "All You Need To Know About The Real-Life 'Doctor Death' That Devmanus Is Based On". ZEE5 News (इंग्रजी भाषेत). 2020-09-01. 2020-10-08 रोजी पाहिले.
 3. ^ "Kiran Gaikwad: I don't like to term my characters as positive or negative | TV - Times of India Videos". timesofindia.indiatimes.com (इंग्रजी भाषेत). 2020-10-08 रोजी पाहिले.