Jump to content

अच्युत पोतदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अच्युत पोतदार
जन्म २२ ऑगस्ट, १९३४ (1934-08-22)
जबलपूर, मध्य प्रांत आणि वऱ्हाड, ब्रिटिश भारत
(आत्ता जबलपूर, मध्य प्रदेश, भारत)
मृत्यू १८ ऑगस्ट, २०२५ (वय ९०)
ठाणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कारकिर्दीचा काळ १९८० – २०२४
प्रसिद्ध कामे माझा होशील ना
३ इडियट्स
धर्म हिंदू


अच्युत पोतदार (२२ ऑगस्ट १९३४ — १८ ऑगस्ट २०२५) हे एक भारतीय अभिनेते होते ज्यांनी १२५ हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांव्यतिरिक्त, पोतदार ९५ मालिका, २६ नाटके आणि ४५ जाहिरातींमध्ये दिसले आहेत.[][]

मृत्यू

[संपादन]

पोतदार यांचे वयाच्या ९०व्या वर्षी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात वृद्धापकाळाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी निधन झाले.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Achyut Poddar and Neeta Shetty in Ravi Ojha's next". The Times of India.
  2. ^ "Achyut Potdar". indicine. 21 February 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 December 2012 रोजी पाहिले.