मयुरी वाघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.

मयुरी वाघ मराठी मालिका आणि चित्रपटांमधील अभिनेत्री आहे.

कारकीर्द[संपादन]

ती मुंबईजवळील डोंबिवली येथील रहिवासी आहे. तिनेे तिच्या कार्याची सुरुवात सहनर्तक व व नाट्य कलाकार म्हणून केली.' वचन दिले तू मला' या स्टार प्रवाह वरील मालिकेपासून तिने मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने झी मराठी वरील 'अस्मिता' या मालिकेत गुप्तहेर अस्मिता ची मुख्य भूमिका साकारली, आणि ही भूमिका बऱ्याच प्रमाणात प्रसिद्ध झाली. मालिकांव्यतिरिक्त तिने फेेेअर ऍण्ड लव्हली, टप्परवेअर, हार्पिक, डाबर च्यवनप्राश, मॅग्नम आईस्क्रीम ह्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच हाउसफुल, सुगरण आणि मेजवानी अशा वास्तवदर्शी कार्यक्रमात(रियालिटी शो) काम केले आहे.

वैयक्तिक आयुष्य[संपादन]

मयुरी वाघ हिने तिचे शिक्षण मुलुंड येथील केळकर संस्थेचे वि.ग.वझे महाविद्यालय येथे पूर्ण केले. तसेच मानव संसाधनाचे पदव्युत्तर शिक्षण वेलिंगकर महाविद्यालयातून केले आहे. तिचा विवाह अभिनेता पीयूष रानडे ह्याच्याशी झाला आहे.

नाटके[संपादन]

  • सोहळा गोष्ट प्रेमाची
  • मांगल्याचं लेणं

दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम[संपादन]

  • लव्ह लग्न लोचा
  • अस्मिता
  • कॉमेडी एक्सप्रेस
  • वचन दिले तू मला 
  • ही वाट दूर जाते
  • या वळणावर
  • मेजवानी परिपूर्ण कीचन
  • सुगरण

चित्रपट[संपादन]

मन्या-द वंडर बॉय