श्रुती मराठे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wiki letter w.svg हे पान अनाथ आहे.
जानेवारी २०११च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.


श्रुती मराठे
जन्म इ.स. [वय् वर्षे]
मुंबई ,महाराष्ट्र.
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ सन २००९ -पासुन
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट इंदिर विळा,नान अवन इल्लै २.

श्रुती मराठे/श्रुती प्रकाश उर्फ हेमा मालिनी (रोमन लिपी:Shruthi Prakash Marathe) हि एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट. (कॉलीवूड)

व्यक्तिगत परिचय[संपादन]

श्रुती प्रकाश ही एक मराठी भाषक अभिनेत्री आहे . मुळची मुंबईकर असणाऱ्या श्रुतीने आपल्या चित्रपट कारकिर्दीचा आरंभ इंदिर विळा ह्या तमिळ चित्रपटाद्वारे केला. तिचे खरे नाव श्रुती मराठे असे आहे . तिने चित्रपटात हेमा मालिनी ह्या नावाने पदार्पण केले पण त्यानंतर ते बदलून् श्रुती प्रकाश असे नाव ठेवले. तिचा दुसरा तमिळ चित्रपट नान अवन इल्लै २ चांगलाच लोकप्रिय ठरत आहे. तिला तमिळ मादक अभिनेत्री नमितेच्या स्थानाची पुढील उमेदवार समजण्यात येते.एक मादक अभिनेत्री म्हणून तमिळ चित्रपटांमध्ये प्रवेश करणाऱ्या श्रुतीकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. तिचा गुरू शिष्यन हा पुढील चित्रपट लवकरच प्रदर्शित होईल.

पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण[संपादन]

चित्रपट कारकिर्द[संपादन]

वर्ष चित्रपट व्यक्तिरेखा भाषा नोंदी
2009 इंदिर विळा सावित्री दुरैसिमालु तमिळ
नान अवन इल्लै २ सकी तमिळ
2010 गुरू शिष्यन (२०१० चित्रपट) तमिळ चित्रीकरणात
आट आडु आट कन्नड चित्रीकरणात
विडियल तमिळ चित्रीकरणात

हेसुद्धा पहा[संपादन]

संदर्भदूवे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]