प्रदीप वेलणकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
प्रदीप वेलणकर
जन्म प्रदीप वेलणकर
१९४९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके बॅरिस्टर
प्रमुख टीव्ही कार्यक्रम या गोजिरवाण्या घरात

प्रदीप वेलणकर हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आहेत.

प्रदीप वेलणकर यांची भूमिका असलेली नाटके[संपादन]

 • अखेरचा सवाल
 • एका घरात होती (१९७१)
 • चौर्य
 • नमो भगवते वासुदेवाय
 • बॅरिस्टर
 • महासागर
 • मिस्टर ॲन्ड मिसेस सदाचारी
 • मी अमृता बोलतेय
 • रंग उमलत्या मनाचे
 • रात्र उद्याची
 • वन रूम किचन
 • संध्याछाया
 • सायकल
 • सोक्षमोक्ष
 • हमीदाबाईची कोठी
 • होय साहेब

प्रदीप वेलणकर यांची भूमिका असलेले चित्रपट[संपादन]

 • चकवा
 • पेज थ्री
 • रिस्क
 • सिंघम
 • सामना
 • सावली

प्रदीप वेलणकर यांची भूमिका असलेल्या दूरचित्रवाणी मालिका[संपादन]