Jump to content

वादळवाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वादळवाट
दिग्दर्शक मंदार देवस्थळी
निर्माता शशांक सोळंकी
कलाकार अदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे
थीम संगीत संगीतकार अशोक पत्की
शीर्षकगीत मंगेश कुळकर्णी
अंतिम संगीत देवकी पंडित
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ९३९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता आणि दुपारी १.३० वाजता (पुनःप्रक्षेपण)
  • सोमवार ते शुक्रवार रात्री ८:३० वाजता (२० नोव्हेंबर २००६ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ७ जुलै २००३ – ९ फेब्रुवारी २००७
अधिक माहिती

वादळवाट ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मराठी मालिका आहे. शशांक सोळंकी यांनी निर्मिती केलेल्या या मालिकेत अदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे इत्यादी अभिनेत्यांनी प्रमुख भूमिका रंगवल्या आहेत.[]

कलाकार

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "ते ५०० दिवस". १२ ऑगस्ट २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ नोव्हेंबर २०१२ रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]