Jump to content

फू बाई फू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फू बाई फू

निर्मिती संस्था झी स्टुडिओज
सूत्रधार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १४ एप्रिल २०१० – १७ डिसेंबर २०२२

फू बाई फू हा झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेला एक लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे.

कलाकार

[संपादन]
सूत्रधार
परीक्षक

विशेष भाग

[संपादन]
  1. भाऊ आणि सुप्रिया यांच्या विनोदाचा धमाका. (४ नोव्हेंबर २०१२)
  2. हलका करा टेन्शनचा भार, घ्या कॉमेडीचं आधारकार्ड. (१८-१९ मार्च २०१३)
  3. अकबर, सलीम आणि अनारकली, रंगणार कॉमेडीचं महायुद्ध. (२५-२६ मार्च २०१३)
  4. कॉमेडीचं तोरण बांधून दारी, हास्याची मेजवानी घेऊन नववर्ष येतंय घरी. (१-२ एप्रिल २०१३)
  5. क्रिकेटचे नवे फंडे, कॉमेडीच्या गुगलीवर हास्याचे षटकार. (८-९ एप्रिल २०१३)
  6. चिन्मय मांडलेकर आणि विनय आपटे वाढवणार कॉमेडीचा टीआरपी. (१५-१६ एप्रिल २०१३)
  7. सुप्रिया मॅडमच्या सतरंगी प्रश्नांना भाऊची अतरंगी उत्तरं. (२२-२३ एप्रिल २०१३)
  8. प्रियदर्शन, हेमंत आणि ती, गोंधळात गोंधळ. (२९-३० एप्रिल २०१३)
  9. नगरसेवक सावळा कुंभार आणणार गावागावात पाण्याची गंगा. (६ मे २०१३)
  10. संपूर्ण महाराष्ट्राचे मनोरंजन करणाऱ्या सचिन पिळगांवकरची 'फू बाई फू'च्या मंचावर उपस्थिती. (७ मे २०१३)
  11. विसरभोळ्या भाऊच्या घरात चोरी, इन्स्पेक्टर पाठारे लावणार चोराचा छडा. (१३ मे २०१३)
  12. प्रियदर्शन आणि हेमंतनी सादर केला कोल्हापूरचा शोले. (१४ मे २०१३)
  13. भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांचा खो-खो हसायला लावणारा जबरदस्त परफॉर्मन्स. (२० मे २०१३)
  14. भाऊ करणार सुप्रियाला किडनॅप. (२१ मे २०१३)
  15. सविता प्रभुणे आणि राजन भिसे यांची धमाल कॉमेडी. (२७ मे २०१३)
  16. कॉमेडीच्या शाळेत राजकुमारची एन्ट्री, आता कोण होणार शिक्षक आणि कोण होणार विद्यार्थी? (२८ मे २०१३)
  17. रावण आणि कुंभकर्ण यांच्यात विनोदी जुगलबंदी. (३-४ जून २०१३)
  18. रजनीकांतला मिळेल का कॉमेडीचं आधारकार्ड? (१०-११ जून २०१३)
  19. झिंगलेल्या प्रियदर्शनचा न्यायाधीशांसमोर धिंगाणा. (१७-१८ जून २०१३)
  20. अतरंगी सतरंगी, तोडीस तोड विनोदवीर करणार हास्यबाणांचा वर्षाव. (२३ जून २०१३)
  21. भारत-सागरचं मॅड ऑपरेशन. (१४-१५ ऑक्टोबर २०१३)
  22. विजय-मेघनाची धमाल मधली सुट्टी. (२१ ऑक्टोबर २०१३)
  23. भारत-सागरची धमाल विमानफेरी, करणार आभाळालाही टोल-फ्री. (२२ ऑक्टोबर २०१३)
  24. अतुल-अंशुमनची धमाल दिवाळी पहाट, घेऊन येणार तुफानी हास्याची लाट. (२८ ऑक्टोबर २०१३)
  25. भारत-सागरचे भाईगिरीचे धडे, धूमधडाक्यात घालणार हास्याचे राडे. (२९ ऑक्टोबर २०१३)
  26. भारत-सागरचा बहारदार तडका, महाराष्ट्रात उडवणार हास्याचा भडका. (४ नोव्हेंबर २०१३)
  27. दर्शन-माधवीचं बेसूर गाणं, खणखणीत वाजवणार हास्याचं नाणं. (५ नोव्हेंबर २०१३)
  28. भारत-सागरची मंगळवारी, महाराष्ट्रात घेणार हास्याची भरारी. (११ नोव्हेंबर २०१३)
  29. सतीश तारेच्या रुपात दर्शनची धमाल, यमाच्या रुपात माधवीची कमाल. (१२ नोव्हेंबर २०१३)
  30. भारत-सागरची पौष्टिक खिचडी. (१८ नोव्हेंबर २०१३)
  31. दर्शन-माधवीचा दारूबाज परफॉर्मन्स. (१९ नोव्हेंबर २०१३)
  32. डॉ. भाऊ कदम करणार इंटरव्ह्यूची चिरफाड. (२५ नोव्हेंबर २०१३)
  33. कुत्रा भुंकल्याने होणार दर्शन-माधवीचा घटस्फोट. (२६ नोव्हेंबर २०१३)
  34. भाऊ देणार सुप्रियाला अभिनयाचे डोस. (२-३ डिसेंबर २०१३)
  35. श्रेया घेणार यमाची उलट तपासणी. (९-१० डिसेंबर २०१३)
  36. भाऊ-सुप्रियाचा बोबडा हैदोस. (१६-१७ डिसेंबर २०१३)
  37. कुशल-श्रेयाच्या संसारात बातम्यांचा धुमाकूळ. (२३-२४ डिसेंबर २०१३)
  38. सिक्स पॅक मोडणार भारतचं लग्न. (३०-३१ डिसेंबर २०१३)
  39. भाऊचं तुफानी ब्युटीपार्लर. (६-७ जानेवारी २०१४)
  40. भारत-सागरची दबंगगिरी. (१२ जानेवारी २०१४)
  41. सुनील-शशिकांतचा हाफ मॅड तपास. (२१ एप्रिल २०१४)
  42. कोळ्याच्या जाळ्यात अडकणार स्पायडरमॅन. (२२ एप्रिल २०१४)
  43. गळणाऱ्या केसांचा धमाल पंचनामा. (२८ एप्रिल २०१४)
  44. गब्बरच्या पाळणाघराचं ठाकूरच्या हातून उद्घाटन. (२९ एप्रिल २०१४)
  45. अडाणी राजाच्या नजरेआड टिपू सुलतानचं रेशनकार्ड. (५ मे २०१४)
  46. भारतच्या लेकीच्या स्वयंवरात सागरचा उच्छाद. (६ मे २०१४)
  47. प्रियदर्शन-विशाखाचा जगावेगळा संसार. (१२ मे २०१४)
  48. डॉनच्या मुलाची पोलिसात भरती. (१३ मे २०१४)
  49. लेकीच्या प्रश्नांनी बापाला फुटणार घाम. (१९ मे २०१४)
  50. खट्याळ म्हातारीचा हवेलीवर कब्जा. (२० मे २०१४)
  51. बस ड्रायव्हरला मिळणार प्रेमाचा सिग्नल. (२६ मे २०१४)
  52. भारत-सागरची धमाल जुगलबंदी. (२७ मे २०१४)
  53. चेटकिणीला मिळणार हॅरी पॉटरचा आधार. (२-३ जून २०१४)
  54. विशाखा देणार दर्शनला लिखाणाचे धडे. (९-१० जून २०१४)
  55. सागरचा मोबाईल भारत करणार दुरुस्त. (१६-१७ जून २०१४)
  56. भारतच्या घरात सागर घालणार दरोडा. (२३-२४ जून २०१४)
  57. सागरच्या हरवलेल्या बायकोचा इन्स्पेक्टर भारत घेणार शोध. (३० जून २०१४)
  58. विशाखा वाढवणार प्रियदर्शनचा कॉन्फिडन्स. (१ जुलै २०१४)
  59. यम देणार नोकरीचा राजीनामा. (७-८ जुलै २०१४)
  60. प्रियदर्शन-विशाखा विनोदवीरांची जुगलबंदी. (१४-१५ जुलै २०१४)
  61. 'फू बाई फू'च्या स्टेजवर रितेश देशमुखची लय भारी एन्ट्री. (२१-२२ जुलै २०१४)
  62. रात भारी... बात भारी..., रितेश‌ विलासराव देशमुखसह उलगडणार लय भारी. (२८-२९ जुलै २०१४)
  63. 'फू बाई फू'च्या मंचावर झळकणार पोश्टर बॉईजचे कलाकार. (४-५ ऑगस्ट २०१४)
  64. 'फू बाई फू'च्या मंचावर होणार विनोदाची ढगफुटी. (१० ऑगस्ट २०१४)
  65. टेन्शन विसरा, जिथे असाल तिथे हसाल. (३ नोव्हेंबर २०२२)

पर्व

[संपादन]
प्रसारित दिनांक पर्व अंतिम दिनांक वार
१४ एप्रिल २०१० पर्व पहिले १५ ऑगस्ट २०१० बुध-गुरु
२५ ऑगस्ट २०१० पर्व दुसरे २६ डिसेंबर २०१०
११ मे २०११ पर्व तिसरे २५ सप्टेंबर २०११
१३ फेब्रुवारी २०१२ पर्व चौथे १३ मे २०१२ सोम-मंगळ
१३ ऑगस्ट २०१२ पर्व पाचवे ४ नोव्हेंबर २०१२
५ नोव्हेंबर २०१२ धूमधडाका ११ डिसेंबर २०१२
१८ मार्च २०१३ कॉमेडीचं आधारकार्ड २३ जून २०१३
१४ ऑक्टोबर २०१३ टोल फ्री कॉमेडी १२ जानेवारी २०१४
२१ एप्रिल २०१४ नया हैं यह ९ ऑगस्ट २०१४
३ नोव्हेंबर २०२२ जिथे असाल, तिथे हसाल १७ डिसेंबर २०२२ गुरु-शनि

पुरस्कार

[संपादन]
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
वर्ष पुरस्कार कलाकार
२०१० सर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो
सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक निलेश साबळे
२०१२ सर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो
२०१३ सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम
सर्वोत्कृष्ट परीक्षक स्वप्नील जोशी

टीआरपी

[संपादन]
आठवडा वर्ष TAM/BARC TVT क्रमांक संदर्भ
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा १७ २०१० ०.६८ ९० []
आठवडा २० २०१० ०.८ ८० []
आठवडा २१ २०१० ०.७६ ७७ []
आठवडा २२ २०१० ०.८३ ६६ []
आठवडा २४ २०१० ०.७६ ९५ []
आठवडा २६ २०१० ०.८६ ८० []
आठवडा २७ २०१० ०.९ ७१
आठवडा २८ २०१० ०.८२ ७७
आठवडा २९ २०१० ०.९४ ६४
आठवडा ३१ २०१० ०.८७ ७२ []
आठवडा ३२ २०१० ०.७८ ८० []
१५ ऑगस्ट २०१० महाअंतिम सोहळा १.३८ ४२
आठवडा ३४ २०१० ०.८४ ७९
आठवडा ३५ २०१० ०.७३ ९३
आठवडा ३६ २०१० ०.८१ ८४
आठवडा ४८ २०१० ०.७ ९७ []
आठवडा १९ २०११ ०.८५ ८०
आठवडा २९ २०११ ०.६९ ९८
आठवडा ३० २०११ ०.६८ ९९
आठवडा ३१ २०११ ०.७४ ८३
आठवडा ३२ २०११ ०.७८ ७७
२५ सप्टेंबर २०११ महाअंतिम सोहळा ०.८८ ७१
आठवडा ४० २०१५ ०.८५
आठवडा १७ २०२० ०.९४

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Tvr Ratings from 25/04/2010 to 01/05/2010". 2010-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "Tvr Ratings from 16/05/2010 to 22/05/2010". 2010-09-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  3. ^ "Tvr Ratings from 23/05/2010 to 29/05/2010". 2010-06-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ "Tvr Ratings from 30/05/2010 to 05/06/2010". 2010-06-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  5. ^ "Tvr Ratings from 13/06/2010 to 19/06/2010". 2010-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  6. ^ "Tvr Ratings from 27/06/2010 to 03/07/2010". 2010-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  7. ^ "Tvr Ratings from 01/08/2010 to 07/08/2010". 2010-08-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  8. ^ "Tvr Ratings from 08/08/2010 to 14/08/2010". 2010-08-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  9. ^ "Tvr Ratings from 28/11/2010 to 04/12/2010". 2010-12-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित.