अनिता दाते-केळकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अनिता दाते-केळकर
जन्म ३१ ऑक्टोबर, १९८० (1980-10-31) (वय: ४३)
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनय
कारकिर्दीचा काळ २००८ – आजतागायत
प्रसिद्ध कामे माझ्या नवऱ्याची बायको
मूळ गाव नाशिक, महाराष्ट्र
धर्म हिंदू
जोडीदार चिन्मय केळकर


अनिता दाते-केळकर ही एक भारतीय अभिनेत्री आहे. ती प्रामुख्याने मराठी आणि हिंदी टेलिव्हिजनमध्ये काम करते. माझ्या नवऱ्याची बायकोमधील राधिकाच्या भूमिकेसाठी तिला ओळखले जाते.[१]

मालिका[संपादन]

  1. बालवीर
  2. एका लग्नाची तिसरी गोष्ट
  3. माझ्या नवऱ्याची बायको
  4. चला हवा येऊ द्या
  5. नवा गडी नवं राज्य

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "अभिनेत्री अनिता दाते-केळकरचा आज वाढदिवस!". महाराष्ट्र टाइम्स. 2020-12-30 रोजी पाहिले.