भागो मोहन प्यारे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भागो मोहन प्यारे
कलाकार अतुल परचुरे
दीप्ती केतकर
सरिता मेहेंदळे-जोशी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ९२
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ बुधवार ते शनिवार रात्री ०९:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण ०७ ऑगस्ट २०१९ – ११ जानेवारी २०२०
अधिक माहिती
आधी स्वराज्यरक्षक संभाजी
नंतर अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
सारखे कार्यक्रम जागो मोहन प्यारे

विशेष भाग[संपादन]

  1. न भूतो न भविष्यती लग्नसोहळा, माणूस आणि हडळीचा जगावेगळा! (०१ नोव्हेंबर २०१९)
  2. मोहनला मधुवंतीची हळद लागणार, मोहनचं आयुष्य कायमचं बदलणार. (०६ नोव्हेंबर २०१९)
  3. मोहन अडकलाय भुतांच्या जगात, चेटकीण, मानकाप्या आणि हडळीच्या हातात. (०७ नोव्हेंबर २०१९)
  4. मोहनचं हडळीशी लग्न होणार की मीरा गोडबोले मोहनला शोधणार? (०८ नोव्हेंबर २०१९)
  5. मोहनसाठी लग्न हा जीवन-मरणाचा प्रश्न, नागप्पा पोहोचेल की मोहन होईल मधुवंतीचं भक्ष? (०९ नोव्हेंबर २०१९)