अवघाचि संसार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
अवघाचि संसार
दिग्दर्शक मंदार देवस्थळी
निर्माता शशांक सोळंकी
कलाकार प्रसाद ओक, अमृता सुभाष, कादंबरी कदम
शीर्षकगीत रोहिणी निनावे
अंतिम संगीत देवकी पंडित
संगीतकार अशोक पत्की
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ११६९
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार सायं. ७.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २२ मे २००६ – २४ एप्रिल २०१०
अधिक माहिती
संध्या. ७.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | अवघाचि संसार | भाग्यलक्ष्मी | अरुंधती | दिल्या घरी तू सुखी राहा | राधा ही बावरी | जावई विकत घेणे आहे | असे हे कन्यादान | नांदा सौख्य भरे | तुझ्यात जीव रंगला | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू | तुझ्यात जीव रंगला | कारभारी लयभारी | पाहिले नं मी तुला | मन उडू उडू झालं

अवचाचि संसार ही मंदार देवस्थळी दिग्दर्शित झी मराठी वाहिनीवरील एक मालिका आहे. सुरुवातीस ही मालिका सोमवार ते शुक्रवार प्रसारित होत असे, परंतु १ जुलै २००७ पासून सोमवार ते शनिवार प्रसारित होण्यास सुरुवात झाली. टाळेबंदीच्या काळात २०२० मध्ये या मालिकेचे पुनःप्रसारण झी युवा वाहिनीवर दुपारी ४ वाजता करण्यात आले होते.

टीआरपी[संपादन]

आठवडा वर्ष TAM TVT क्रमांक
महाराष्ट्र/गोवा भारत
आठवडा ४८ २००८ ०.८८ ७४
आठवडा ५० २००८ १.० ७७
आठवडा १ २००९ ०.९७ ७३
आठवडा २ २००९ ०.८७ ९९
आठवडा ३ २००९ १.०२ ६८
आठवडा ११ २००९ ०.८१ ८९
आठवडा २८ २००९ ०.७ ९९
आठवडा ३१ २००९ ०.७४ ९०
आठवडा ४० २००९ ०.८४ ७९
आठवडा ४४ २००९ ०.७ ९२
आठवडा ४९ २००९ ०.७ ९८
आठवडा ५० २००९ ०.७ ९३
आठवडा ५१ २००९ ०.७ १००
आठवडा ५२ २००९ ०.९ ८७
आठवडा ६ २०१० ०.७ १००
आठवडा ९ २०१० ०.७ ९७
आठवडा ११ २०१० ०.८ ८५

कलाकार[संपादन]

 1. प्रसाद ओक = हर्षवर्धन भोसले
 2. अमृता सुभाष = आसावरी रघुनाथ मोहिते / आसावरी हर्षवर्धन भोसले
 3. सुहिता थत्ते = सुधा रघुनाथ मोहिते
 4. नेहा बाम = गोरे बाई
 5. वंदना सरदेसाई-वाकनीस = उमा धनंजय मोहिते
 6. श्रीराम कोल्हटकर = बँक मॅनेजर घारे
 7. हेमांगी कवी = साक्षी
 8. दीप्ती देवी = नेहा धनंजय मोहिते
 9. संजय मोने = धनंजय मोहिते
 10. सुबोध भावे = राज शारंगपाणी
 11. पंकज विष्णू = सचिन म्हात्रे
 12. कादंबरी कदम = अंतरा रघुनाथ मोहिते
 13. सारिका निलाटकर = लाड बाई
 14. आदेश बांदेकर = मयेकर सर
 15. नेहा जोशी = संयोगिता भोसले
 16. आनंद अभ्यंकर = रघुनाथ मोहिते
 17. अशोक शिंदे
 18. अरुण नलावडे
 19. मानसी मागीकर
 20. श्वेता शिंदे
 21. दीप्ती केतकर
 22. विद्याधर जोशी
 23. सुरूची अडारकर
 24. अजय पूरकर
 25. चिन्मय मांडलेकर
 26. अविनाश नारकर
 27. अनिकेत केळकर
 28. सुनिल गोडबोले
 29. समिधा गुरू