उदय टिकेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उदय टिकेकर
जन्म ०४ नोव्हेंबर १९६०
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके मदनाची मंजिरी
आई सुमती टिकेकर
पत्नी आरती अंकलीकर
अपत्ये स्वानंदी टिकेकर

उदय टिकेकर ( ४ डिसेंबर, १९६०) हे एक मराठी नाट्य‍अभिनेते आहेत. त्यांच्या आई सुमती टिकेकर या एक गायिका आणि संगीत रंगभूमीवर काम करणार्‍या अभिनेत्री होत्या.

मालिका[संपादन]

 1. जुळून येती रेशीमगाठी
 2. दिल दोस्ती दोबारा

नाटकातली भूमिका आणि कंसात नाटकाचे नाव[संपादन]

 • काकाजी (मदनाची मंजिरी)
 • खलनायक अविनाश (सौभाग्य)
 • डिकी (असं मानुस जगन हं)
 • डॉक्टर (चित्कार)
 • डॉक्टर कुलकर्णी (मिठीतून मुठीत)
 • नाना फडणवीस (मीच एक शहाणा)
 • नायक (उडून जा पाखरा)
 • माधव (माझ्या बायकोचा डॉक्टर)
 • वासू (आत्ता होतं गेलं कुठं)
 • विक्रम (मी वाट पाहतोय)
 • विठो (विठो रखुमाय)