ऋजुता देशमुख
Appearance
ऋजुता देशमुख | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | कळत नकळत |
धर्म | हिंदू |
ऋजुता देशमुख ही एक भारतीय मराठी अभिनेत्री आहेत जी प्रामुख्याने मराठी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मालिका
[संपादन]- ३६ गुणी जोडी
- रंग माझा वेगळा
- जाऊ नको दूर बाबा
- तू माझा सांगाती
- स्वप्नांच्या पलिकडले
- कळत नकळत