अप्पी आमची कलेक्टर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अप्पी आमची कलेक्टर
निर्माता श्वेता शिंदे
निर्मिती संस्था वज्र प्रोडक्शन
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २२ ऑगस्ट २०२२ – चालू
अधिक माहिती

अप्पी आमची कलेक्टर ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी श्वेता शिंदेच्या वज्र प्रोडक्शन निर्मित एक मालिका आहे.[१]

कलाकार[संपादन]

 • शिवानी नाईक - अपर्णा सुरेश माने (अप्पी)
 • रोहित परशुराम - अर्जुन विनायक कदम
 • बीना सिद्धार्थ - सुषमा सुरेश माने
 • आदित्य भोसले - दीपक सुरेश माने (दिप्या)
 • संतोष पाटील - सुरेश माने (बापू)
 • प्रदीप कोथमिरे - हंबीरराव भाऊराव कदम (सरकार)
 • श्रीकांत गडकर - विनायक भाऊराव कदम
 • नीलम वाडेकर - प्रियंका सुजय कदम (पियू)
 • ऋषभ कोंडावर - सुजय हंबीरराव कदम
 • मकरंद गोसावी - स्वप्नील हंबीरराव कदम
 • आरती शिंदे - स्मिता भाऊराव कदम
 • सरिता नलावडे - रुपाली स्वप्नील कदम
 • दया एकसंबेकर - रुक्मिणी हंबीरराव कदम
 • वज्र पवार - अर्णव सुजय कदम
 • प्रेम जाधव - पृथ्वी प्रतापराव जाधव
 • सुनील डोंगर - संकल्प ढोबळे
 • प्रदीप वाळके - रॉकेट
 • माधव सोळसकर - अस्लम
 • भक्ती झणझणे - सुनंदा
 • शेखर जाधव - चिचोके
 • स्वरा पाटील - छकुली

विशेष भाग[संपादन]

 1. समद्या गावाची ही पोर प्यारी, अप्पीची गोष्टच हाय न्यारी! (२२ ऑगस्ट २०२२)
 2. पाण्याचा प्रश्न सोडवायला अप्पीचा पुढाकार, सरपंच रडकुंडीला आलाय फार. (२६ ऑगस्ट २०२२)
 3. अप्पी अन् शहेनशाहचा लपाछपीचा रंगलाय खेळ, जमणार का दोघांचा मेळ? (३० ऑगस्ट २०२२)
 4. अर्जुनने आणलाय अप्पीसाठी डबा खास, अप्पीने केलाय मात्र हरितालिकेचा निर्जळी उपवास. (०२ सप्टेंबर २०२२)
 5. परीक्षेसाठी निघालेल्या अप्पीसमोर उभं ठाकलंय संकट मोठं. (०५ सप्टेंबर २०२२)
 6. अप्पीने परीक्षेत पटकावला नंबर पहिला, भावी कलेक्टर अप्पीचाच बोलबाला. (१४ सप्टेंबर २०२२)
 7. अप्पीच्या क्लासची फी भरण्यासाठी शहेनशाहची धडपड. (१७ सप्टेंबर २०२२)
 8. अप्पीला अन्यायाविरोधात केलेला निषेध भारी पडेल का? (२१ सप्टेंबर २०२२)
 9. अप्पीसाठी शहेनशाह घेणार पृथ्वीचा बदला. (२० नोव्हेंबर २०२२)
 10. पृथ्वीकडे राहिला शहेनशाहला पकडण्यासाठी पुरावा. (१६ डिसेंबर २०२२)
 11. प्रतापरावांच्या आग्रहाला अप्पीने दिला नकार. (२५ डिसेंबर २०२२)
 12. अप्पी-शहेनशाहची घडणार गोड भेट. (०२ जानेवारी २०२३)
 13. अप्पीला हरवलेले नोट्स परत मिळवण्यात मदत करेल का अर्जुन? (०४ जानेवारी २०२३)
 14. अप्पीसाठी अर्जुन शहेनशाहला आणणार सगळ्यांसमोर. (१० जानेवारी २०२३)
 15. अप्पीच्या लग्नाचे आग्रहाचे निमंत्रण. (१५ जानेवारी २०२३)

संदर्भ[संपादन]

 1. ^ "'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेच्या प्रोमोची चर्चा; 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस". एबीपी माझा.

बाह्य दुवे[संपादन]

संध्या. ७च्या मालिका
वहिनीसाहेब | सावित्री | कुंकू | दिल्या घरी तू सुखी राहा | तू तिथे मी | जय मल्हार | लागिरं झालं जी | मिसेस मुख्यमंत्री | घरात बसले सारे | लाडाची मी लेक गं! | पाहिले न मी तुला | होम मिनिस्टर | कारभारी लयभारी | मन झालं बाजिंद | सत्यवान सावित्री | अप्पी आमची कलेक्टर