Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट मुलगी पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट मुलगी पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२५
Highlights
एकूण पुरस्कार
पहिले विजेते शरयू सोनावणे — पारू – पार्वती सेमसे (२०२४)
शेवटचे विजेते शरयू सोनावणे — पारू – पार्वती सेमसे (२०२५)

झी मराठी सर्वोत्कृष्ट मुलगी पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम मुलीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष मुलगी (नायिका) मालिका भूमिका
२०२४ शरयू सोनावणे पारू पार्वती सेमसे (पारू)
२०२५

हे सुद्धा पहा

[संपादन]