Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२५
Highlights
एकूण पुरस्कार
पहिली विजेती आजी कमल ठोके — लागिरं झालं जी — जीजी भोईटे (२०१७)
शेवटची विजेती आजी इला भाटेकमळी – अन्नपूर्णा महाजन (२०२५)

झी मराठी सर्वोत्कृष्ट आजी पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम आजीला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते

[संपादन]
वर्ष आजी (नायिका) मालिका भूमिका
२०१७[] कमल ठोके लागिरं झालं जी जीजी भोईटे
२०२१[] सुरेखा लहामगे-शर्मा तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं! बयो देशमुख
२०२२[] मानसी मागीकर माझी तुझी रेशीमगाठ अरुणा नाईक
२०२३[] संध्या म्हात्रे तुला शिकवीन चांगलाच धडा अधिपतीची आजी
२०२४ सविता मालपेकर शिवा जनाबाई पाटील (बाईआजी)
२०२५ इला भाटे कमळी अन्नपूर्णा महाजन

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
  3. "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
  4. "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.