झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार
प्रयोजन मालिका पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
Formerly called आपला अल्फा पुरस्कार
प्रथम पुरस्कार २००३
शेवटचा पुरस्कार २०२०-२१
Television/radio coverage
Network झी मराठी

झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड्स हा महाराष्ट्राच्या झी मराठी मालिका-जगतामधील एक वार्षिक पुरस्कार सोहळा आहे. झी मराठीद्वारे आयोजित केले जात असलेले झी पुरस्कार दरवर्षी मालिकांमधील कला गुणवत्तेसाठी बहाल केले जातात.

सूत्रसंचालक[संपादन]

वर्ष सोहळा सूत्रसंचालक
२००६ झी मराठी अवॉर्ड्स २००६ संजय मोने, सुमीत राघवन
२००७ झी मराठी अवॉर्ड्स २००७ पुष्कर श्रोत्री, प्रसाद ओक
२००८ झी मराठी अवॉर्ड्स २००८ - १० वर्षे अभिमानाची अतुल परचुरे, सुमीत राघवन
२००९ झी मराठी अवॉर्ड्स २००९ – निवड तुमची आवड महाराष्ट्राची, सुरुवात नव्या दशकाची निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री
२०१० झी मराठी अवॉर्ड्स २०१० सुनील बर्वे
२०११ झी मराठी अवॉर्ड्स २०११ जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री
२०१२ झी मराठी अवॉर्ड्स २०१२ – उत्सव नात्यांचा आपल्या माणसांचा अतुल परचुरे, सुमीत राघवन
२०१३ झी मराठी अवॉर्ड्स २०१३ ऋषिकेश जोशी
२०१४ झी मराठी अवॉर्ड्स २०१४ प्रियदर्शन जाधव, सुमीत राघवन
२०१५ झी मराठी अवॉर्ड्स २०१५ – उत्सव नात्यांचा अतूट मैत्रीचा अमेय वाघ, पुष्कराज चिरपूटकर
२०१६ झी मराठी अवॉर्ड्स २०१६ – दिल मराठी धडकन मराठी वैभव मांगले
२०१७ झी मराठी अवॉर्ड्स २०१७ – उत्सव नात्यांचा नव तारुण्याचा संजय मोने, अतुल परचुरे
२०१८ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८ संजय मोने, अभिजीत खांडकेकर
२०१९ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१९ झी मराठी कुटुंब
२०२०-२१ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२०-२१ शशांक केतकर, किरण गायकवाड

लोकप्रिय पुरस्कार[संपादन]

विशेष पुरस्कार[संपादन]

नामांकने[संपादन]

 1. झी मराठी अवॉर्ड्स २००७
 2. झी मराठी अवॉर्ड्स २००९
 3. झी मराठी अवॉर्ड्स २०१८
 4. झी मराठी अवॉर्ड्स २०१९
 5. झी मराठी अवॉर्ड्स २०२०-२१

२००४[संपादन]

हा सोहळा १४ ऑगस्ट २००४ रोजी संपन्न झाला.

२००५[संपादन]

 • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष – जयसिंगराव - वादळवाट
 • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री – रमा (अदिती सारंगधर) - वादळवाट
 • सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार – मोहन - साहेब, बीबी आणि मी
 • सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत – वादळवाट
 • सर्वोत्कृष्ट बालकलाकार – राज - मिशा, चिराग - अंकुर
 • सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री – विशाखा (नीलम शिर्के) - वादळवाट
 • सर्वोत्कृष्ट नायिका – रमा (अदिती सारंगधर) - वादळवाट

२००७[संपादन]

हा सोहळा २८ ऑक्टोबर २००७ रोजी संपन्न झाला.

२००८[संपादन]

हा सोहळा ३१ ऑगस्ट २००८ रोजी संपन्न झाला.

२००९[संपादन]

हा सोहळा ३० ऑगस्ट २००९ रोजी संपन्न झाला.

२०१०[संपादन]

हा सोहळा ३१ ऑक्टोबर २०१० रोजी संपन्न झाला.

विशेष पुरस्कार[संपादन]

२०११[संपादन]

हा सोहळा ०९ ऑक्टोबर २०११ रोजी संपन्न झाला.

विशेष पुरस्कार[संपादन]

२०१२[संपादन]

हा सोहळा २८ ऑक्टोबर २०१२ रोजी संपन्न झाला.

विशेष पुरस्कार[संपादन]

२०१३[संपादन]

हा सोहळा २७ ऑक्टोबर २०१३ रोजी संपन्न झाला.

विशेष पुरस्कार[संपादन]

२०१४[१][संपादन]

हा सोहळा २६ ऑक्टोबर २०१४ रोजी संपन्न झाला.

विशेष पुरस्कार[संपादन]

 • विशेष पदार्पण – अदिती (सुरुची अडारकर) - का रे दुरावा
 • वामन हरी पेठे ज्वेलर्स विशेष लक्षवेधी चेहरा – अदिती (सुरुची अडारकर) - का रे दुरावा

२०१५[संपादन]

हा सोहळा ०१ नोव्हेंबर २०१५ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ३.७ टीआरपी मिळवून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले.

विशेष पुरस्कार[संपादन]

२०१६[२][संपादन]

हा सोहळा २३ ऑक्टोबर २०१६ रोजी संपन्न झाला.

विशेष पुरस्कार[संपादन]

२०१७[३][४][संपादन]

हा सोहळा १५ ऑक्टोबर २०१७ रोजी संपन्न झाला. या सोहळ्याने ५.५ टीआरपी मिळवून तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.

विशेष पुरस्कार[संपादन]

२०१८[५][६][संपादन]

विशेष पुरस्कार[संपादन]

२०१९[७][८][संपादन]

विशेष पुरस्कार[संपादन]

२०२०-२१[९][संपादन]

विशेष पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-04 रोजी पाहिले.
 2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-05 रोजी पाहिले.
 3. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-05 रोजी पाहिले.
 4. ^ "राणा-शीतली ठरले सर्वोत्कृष्ट ॲक्टर-ॲक्ट्रेस, जाणून घ्या कुणीकुणी पटकावला झी मराठी अवॉर्ड्स". दिव्य मराठी. 2017-10-10. 2021-04-05 रोजी पाहिले.
 5. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-05 रोजी पाहिले.
 6. ^ "झी मराठी अवॉर्ड्स २०१८च्या पुरस्कारांची यादी". झी २४ तास. 2018-10-29. 2021-04-05 रोजी पाहिले.
 7. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-05 रोजी पाहिले.
 8. ^ "या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका". लोकमत. 2019-10-12. 2021-04-05 रोजी पाहिले.
 9. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-05 रोजी पाहिले.