विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
नवरी मिळे हिटलरला
दिग्दर्शक
चंद्रकांत गायकवाड
निर्माता
शर्मिष्ठा राऊत , तेजस देसाई
निर्मिती संस्था
एरिकॉन टेलिफिल्म्स
कलाकार
खाली पहा
देश
भारत
भाषा
मराठी
निर्मिती माहिती
स्थळ
मुंबई , महाराष्ट्र
प्रसारणाची वेळ
* दररोज रात्री १० वाजता
सोमवार ते शनिवार रात्री ११ वाजता (१७ मार्च २०२५ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी
झी मराठी
प्रथम प्रसारण
१८ मार्च २०२४ – चालू
अधिक माहिती
नवरी मिळे हिटलरला ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे. या मालिकेची मूळ कथा झी टीव्ही वरील गुड्डन तुमसे ना हो पायेगा या हिंदी मालिकेवर आधारित आहे.
राकेश बापट - अभिराम जहागीरदार (एजे)
वल्लरी लोंढे - लीला वसंत मोहिते / लीला अभिराम जहागीरदार
माधुरी भारती - अंतरा अभिराम जहागीरदार
शर्मिला शिंदे - दुर्गा किशोर जहागीरदार
सानिका काशीकर - लक्ष्मी प्रमोद जहागीरदार
भूमिजा पाटील - सरस्वती विराज जहागीरदार
भारती पाटील - सरोजिनी जहागीरदार
प्रसाद लिमये - किशोर जहागीरदार
मिलिंद शिरोळे - प्रमोद जहागीरदार
राज मोरे - विराज जहागीरदार
शीतल क्षीरसागर - कालिंदी वसंत मोहिते
आलापिनी निसळ - रेवती वसंत मोहिते
उदय साळवी - वसंत मोहिते
अद्वैत काडणे - विक्रांत देशमुख
संध्या माणिक - पूजा विक्रांत देशमुख
दीपक कदम - सुरेश साळुंखे
अजिंक्य दाते - विश्वरूप
धनश्री भालेकर - फाल्गुनी
अक्षता आपटे - श्वेता
रुचिर गुरव - यश
नेहा बाम
क्र.
दिनांक
वार
वेळ
१
१८ मार्च २०२४ – १४ मार्च २०२४
दररोज
रात्री १०
२
१७ मार्च २०२५ – चालू
सोम-शनि
रात्री ११