प्रार्थना बेहेरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रार्थना बेहेरे
जन्म ५ जानेवारी, १९८३ (1983-01-05) (वय: ४१)
वडोदरा, गुजरात, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २००९ - आत्तापर्यंत
भाषा मराठी
हिंदी
पती
अभिषेक जावकर (ल. २०१७)

प्रार्थना बेहेरे ( ५ जानेवारी १९८३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे जी मराठी आणि हिंदी चित्रपटात व मालिकेत काम करते. प्रार्थनाची पहिली मालिका एकता कपूर निर्मित पवित्र रिश्ता होय.[१]

व्यक्तिगत आयुष्य[संपादन]

प्रार्थनाचे लेखक व चित्रपट दिग्दर्शक अभिषेक जावकर याच्याशी गोवा येथे नोव्हेंबर २०१७ रोजी लग्न झाले.[२]

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भूमिका भाषा
२००९ रीता अनुराधा मराठी
२०१० माय लेक लीलावती
२०११ लव यु... मिस्टर कलाकार काम्या हिंदी
२०११ बॉडीगार्ड पाहुणी कलाकार
२०१३ जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा जसप्रीत मराठी
२०१५ मितवा अवनी
२०१५ कॉफी आणि बरंच काही जाई
२०१५ तुझ्या विना मरजावा
२०१५ बायकर्स अड्डा अदिती
२०१५ वक्रतुंड महाकाय किशोरी
२०१६ मिस्टर ॲन्ड मिसेस सदाचारी गार्गी
२०१६ वजह तुम हो रजनी हिंदी
२०१७ फुगे जाई मराठी
२०१७ अनान नील
२०१७ हॉस्टेल डेज
२०१८ वॉट्सॲप लग्न अनन्या
२०१९ ती ॲन्ड ती

दूरचित्रवाहिनी मालिका[संपादन]

वर्ष मालिका भूमिका भाषा वहिनी विशेष
२००८ पवित्र रिश्ता वैशाली हिंदी झी वाहिनी
२००९ क्राईम पेट्रोल नूरी हिंदी सोनी वाहिनी भाग 413/414
२०१७ लव्ह लग्न लोचा विशेष भूमिका मराठी झी युवा
२०२१ माझी तुझी रेशीमगाठ नेहा कामत मराठी झी मराठी

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Happy Birthday, Prarthana Behere: Sonalee Kulkarni, Bhushan Pradhan and other Marathi celebs pour in wishes for the actress - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-05-16 रोजी पाहिले.
  2. ^ "प्रार्थनाच्या लग्नात कलाकार मित्रांचा कल्ला". Loksatta. 2017-11-15. 2021-05-16 रोजी पाहिले.