रात्रीस खेळ चाले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रात्रीस खेळ चाले
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या २१०
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २२ फेब्रुवारी २०१६ – २२ ऑक्टोबर २०१६
अधिक माहिती
आधी चला हवा येऊ द्या / अस्मिता
सारखे कार्यक्रम रात्रीस खेळ चाले २, रात्रीस खेळ चाले ३

रात्रीस खेळ चाले ही एक मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेचे पुनःप्रसारण झी युवा वाहिनीवर करण्यात आले होते.

पर्व[संपादन]

मालिका दिनांक वेळ
२२ फेब्रुवारी – २२ ऑक्टोबर २०१६ रात्री १०.३० वाजता
१४ जानेवारी २०१९ – २७ मार्च २०२०
१३ जुलै – २९ ऑगस्ट २०२०
२२ मार्च – ३० एप्रिल २०२१ रात्री ११
१६ ऑगस्ट २०२१ – चालू

पुनर्निर्मिती[संपादन]

भाषा नाव वाहिनी प्रकाशित
हिंदी रात का खेल सारा (रात्रीस खेळ चालेने केलेला अनुवाद) ॲंड टीव्ही (एक तास) २९ फेब्रुवारी - ०६ डिसेंबर २०२०
कन्नड निगूडा रात्री झी कन्नड १७ जुलै २०१७ - ११ मे २०१८

कलाकार[संपादन]

 1. इंदुमती हरी नाईक (माई) = शकुंतला नरे
 2. हरी नाईक (अण्णा) = माधव अभ्यंकर
 3. माधव हरी नाईक = मंगेश साळवी
 4. दत्ताराम हरी नाईक = सुहास शिरसाट
 5. अभिराम हरी नाईक = साईंकित कामत
 6. छाया हरी नाईक = नम्रता पावसकर
 7. सरिता दत्ताराम नाईक = अश्विनी मुकादम
 8. (पांडू) = प्रल्हाद कुडतरकर
 9. सुषमा कमलाकर पाटणकर = ऋतुजा धर्माधिकारी
 10. आर्चिस माधव नाईक = आदिश वैद्य
 11. नेने वकील = दिलीप बापट
 12. रघू गुरुजी = अनिल गावडे
 13. नीलिमा माधव नाईक = प्राची सुखटणकर
 14. पोलिस अधिकारी = प्राजक्ता वाड्ये
 15. गणेश दत्ताराम नाईक = अभिषेक गावकर
 16. श्री. शेठ = हेमंत जोशी
 17. पूर्वा दत्ताराम नाईक = पूजा गोरे
 18. देविका अभिराम नाईक = नुपूर चितळे
 19. विश्वासराव = नचिकेत देवस्थळी