Jump to content

झी मराठी पुरस्कार २०१६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी पुरस्कार २०१६
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन वैभव मांगले
Highlights
सर्वाधिक विजेते काहे दिया परदेस (१०)
विजेती मालिका काहे दिया परदेस
Television/radio coverage
Network झी मराठी

झी मराठी पुरस्कार २०१६ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2016) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०१६ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २३ ऑक्टोबर २०१६ रोजी संपन्न झाला. वैभव मांगले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या सोहळ्याने ३.५ टीआरपी मिळवून पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले.

हे सुद्धा पहा

[संपादन]