तुला शिकवीन चांगलाच धडा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुला शिकवीन चांगलाच धडा
निर्माता शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई
निर्मिती संस्था एरिकॉन टेलिफिल्म्स
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १३ मार्च २०२३ – चालू
अधिक माहिती

तुला शिकवीन चांगलाच धडा ही झी मराठी दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित होणारी एक मालिका आहे.[ संदर्भ हवा ]

कलाकार[संपादन]

 • शिवानी रांगोळे - अक्षरा जयदेव आमोणकर
 • कविता लाड-मेढेकर - भुवनेश्वरी सूर्यवंशी
 • ऋषिकेश शेलार - अधिपती सूर्यवंशी
 • विजय गोखले - सदानंद फुलपगारे
 • देवेंद्र देव - जयदेव आमोणकर
 • रुता काळे - इरा जयदेव आमोणकर
 • दिप्ती सोनावणे - दुर्गा
 • ऋचा मोडक - सुमती
 • विरिषा नाईक - चंचला
 • स्वप्नील राजशेखर
 • रुपलक्ष्मी शिंदे
 • रवींद्र कुलकर्णी
 • पंकज पंचारिया
 • प्रवीण प्रभाकर

विशेष भाग[संपादन]

 1. पैसा की शिक्षण, कोण जिंकेल हा लढा? (१३ मार्च २०२३)
 2. भुवनेश्वरीने घातलाय शाळा बंद करण्याचा घाट, अधिपतीची लागणार अक्षरा मॅडमसमोर पुरती वाट. (१८ मार्च २०२३)
 3. अक्षरा मॅडमला शाळेतून काढायला भुवनेश्वरीचा जोर, अधिपतीच्या हृदयाचा मामला मात्र झालाय कमजोर. (१८ एप्रिल २०२३)
 4. भुवनेश्वरीने काढलंय नवं फर्मान, रंगणार अधिपतीच्या स्वयंवराचा सोहळा छान. (२२ एप्रिल २०२३)
 5. सनई-चौघडे वाजणार अक्षराच्या दारी, पण अक्षरा घर सोडणार घेऊन एक जबाबदारी. (३० मे २०२३)

बाह्य दुवे[संपादन]

रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा