नितीश चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नितीश चव्हाण
जन्म ७ जुलै, १९९० (1990-07-07) (वय: ३३)
सातारा, महाराष्ट्र
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनय
प्रसिद्ध कामे लागिरं झालं जी

नितीश चव्हाण (०७ जुलै १९९० सातारा, महाराष्ट्र) हा एक मराठी अभिनेता आहे. त्याने लागिरं झालं जी या मालिकेत प्रमुख भूमिका केली होती.

अल्बम साँग[संपादन]

  1. खुळाच झालो गं
  2. चाहूल
  3. बरसू दे
  4. वेड्या मनाला
  5. लाजताना
  6. पावसात पाहता तुला
  7. बंगला
  8. तुला पाहून

संदर्भ[संपादन]