कळत नकळत (मालिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कळत नकळत
कलाकार ऋजुता देशमुख, अनिकेत विश्वासराव, सुनिल बर्वे
देश भारत
भाषा मराठी
वर्ष संख्या
एपिसोड संख्या ६४७
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २४ सप्टेंबर २००७ – १७ ऑक्टोबर २००९
अधिक माहिती
आधी अनुबंध

झी मराठी वाहिनीवर कळत नकळत ही कौटुंबिक मालिका २४ सप्टेंबर २००७ रोजी सुरू झाली होती. या मालिकेमध्ये सुनिल बर्वे आणि ऋजुता देशमुख मुख्य भूमिकेत होते. त्यासोबतच हर्षदा खानविलकर, अनिकेत विश्वासराव, अनिकेत केळकर, सुबोध भावे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने यांनी सुद्धा पात्रे रंगविली होती.