शिवानी बावकर
Appearance
शिवानी बावकर | |
---|---|
जन्म |
२९ ऑगस्ट, १९९६ पुणे, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनय |
प्रसिद्ध कामे | लागिरं झालं जी |
ख्याती | अभिनेत्री |
पुरस्कार | सिल्व्हर स्क्रीन ॲवॉर्ड्स (दगडाबाईची चाळ चित्रपटासाठी), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (झी मराठी अवॉर्ड्स २०१७ मध्ये लागिरं झालं जी मालिकेसाठी) |
शिवानी बावकर ही एक मराठी अभिनेत्री आहे.[१] तिने लागिरं झालं जी, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, मनमंदिरा:गजर भक्तीचा, चला हवा येऊ द्या ह्या मराठी कार्यक्रमांमध्ये काम केले आहे.[२][३]
चित्रपट
[संपादन]- युथट्यूब
- दगडाबाईची चाळ
- उंडगा
मालिका
[संपादन]- लागिरं झालं जी
- अल्टी पल्टी सुमडीत कल्टी
- मनमंदिरा: गजर भक्तीचा
- चला हवा येऊ द्या: लेडीज जिंदाबाद
- तुमच्या आमच्यातली कुसुम
- लवंगी मिरची
अल्बम साँग
[संपादन]- खुळाच झालो गं
- चाहूल
- बरसू दे
- वेड्या मनाला
- लाजताना
- नाते नव्याने
बाह्य दुवे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "शिवानी बावकर चाहत्यांकडे मागतेय आर्थिक मदत; हवं आहे 16 कोटींचं इंजेक्शन". News18 Lokmat. 2021-06-04 रोजी पाहिले.
- ^ "Laagira Zala Ji fame Shivani Baokar tests positive for COVID19 - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-06-04 रोजी पाहिले.
- ^ "साडीत खुललं शिवानी बावकरचं सौंदर्य". Loksatta. 2021-05-10. 2021-06-04 रोजी पाहिले.