Jump to content

संजय मोने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संजय मोने
जन्म संजय मोने
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
पत्नी सुकन्या कुलकर्णी-मोने

संजय मोने हे एक ज्येष्ठ मराठी अभिनेते, संवाद लेखक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी बरीच नाटके लिहिली आहेत. त्यांनी अनेक टीव्ही मालिका, नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केलेले आहे.[] मराठी अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने सोबत त्यांचा विवाह झाला आहे.[]

दूरचित्रवाहिनी मालिका

[संपादन]
  • खुलता कळी खुलेना
  • माझिया प्रियाला प्रीत कळेना
  • अवघाची संसार
  • आभाळमाया
  • कानाला खडा
  • दे धमाल

चित्रपट

[संपादन]
  • ध्यासपर्व
  • पक पक पकक
  • कायद्याचं बोला (2005)
  • मातीच्या चुली (2006)
  • साडे माडे तीन (2006)
  • इट्स ब्रेकिंग न्यूझ (2007)
  • रक्त चरित्र
  • संशय कल्लोळ
  • अ पेइंग घोस्ट
  • टाइम बरा वाईट (2015)
  • क्लासमेट्स
  • मुंबई टाइम
  • बारायण (2018)
  • धागेदोरे
  • क्षितिज: अ होरायझन
  • लाईफ बिफोर मॅरेज
  • रिंगा रिंगा
  • आशाच एका बेटावर
  • अ रेनी डे
  • इन्व्हेस्टमेंट
  • संशय कल्लोळ
  • द स्ट्रगलर - आम्ही उद्याचे हिरो
  • सत्या
  • म्हैस
  • सावित्री आणि सत्यवान
  • भो भो
  • शूर आम्ही सरदार

[]

संवाद लेखन

[संपादन]
  • सावित्री आणि सत्यवान
  • संशय कल्लोळ
  • साडे माडे तीन
  • इट्स ब्रेकिंग न्यूझ (2007)
  • पक पक पकाक

[]

नाटके

[संपादन]
  • झिंग चिक झिंग
  • म्हैस
  • पावसाळी दिवस (2014)
  • 1234
  • बस स्टॉप (2017)
  • 9 कोटि 57 लाख (2017)[]
  • बारायण (2018)[]

पुरस्कार

[संपादन]
  • '९ कोटी ५७ लाख' साठी झी टीव्ही पुरस्कार[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "तिसऱ्या घंटेची हुरहूर". 7 January 2018.
  2. ^ "Sanjay Mone". IMDb.
  3. ^ "Sanjay Mone - Actor - Entertainment". Justdial.[permanent dead link]
  4. ^ "मराठी नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक संजय मोने – Marathisrushti Articles". www.marathisrushti.com.
  5. ^ "Marathi play '9 Koti 57 lakh' entertains audience - Times of India".
  6. ^ "Sanjay Mone - Movies, Biography, News, Age & Photos - BookMyShow". BookMyShow.
  7. ^ पारकर, रवींद्र. "'मोने'गिरी - Saamana (सामना)". www.saamana.com. 2021-05-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-05-17 रोजी पाहिले.