झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार
Appearance
झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार | |
---|---|
देश | भारत |
प्रदानकर्ता | झी मराठी |
प्रथम पुरस्कार | २००४ |
शेवटचा पुरस्कार | २०२४ |
Highlights | |
एकूण पुरस्कार | २१ |
पहिली विजेती नायिका | मृणाल कुलकर्णी — अवंतिका – अवंतिका दीक्षित (२००४) |
शेवटची विजेती नायिका | पूर्वा कौशिक — शिवा – शिवानी देसाई (२०२४) |
झी मराठी सर्वोत्कृष्ट नायिका पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम नायिकेला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर तेजश्री प्रधान (होणार सून मी ह्या घरची) आणि मृणाल कुलकर्णी यांनी हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.
विजेते
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.
- ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "राणा-शीतली ठरले सर्वोत्कृष्ट ॲक्टर-ॲक्ट्रेस, जाणून घ्या कुणीकुणी पटकावला झी मराठी अवॉर्ड". दिव्य मराठी. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "झी मराठी अवॉर्ड्स २०१८ च्या पुरस्कारांची यादी". झी २४ तास. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्ड्समध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका". लोकमत. 2019-10-12. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.
- ^ "'येऊ कशी तशी मी नांदायला' आणि 'माझी तुझी रेशीमगाठ'ची धूम, अनेक पुरस्कारांवर कोरले नाव!". टीव्ही९ मराठी. 2021-11-02. 2022-11-02 रोजी पाहिले.
- ^ "'माझी तुझी रेशीमगाठ' ने पुन्हा गाजवले झी मराठी अवॉर्ड; वाचा विजेत्यांची यादी". महाराष्ट्र टाइम्स. 2022-10-15.
- ^ "सर्वोत्कृष्ट नायक, नायिका ते बेस्ट सीरियल... झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात या मालिकेचीच हवा". महाराष्ट्र टाइम्स. 2023-11-04 रोजी पाहिले.