Jump to content

पाहिले न मी तुला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाहिले न मी तुला
निर्माता आदिनाथ कोठारे
निर्मिती संस्था कोठारे व्हिजन
कलाकार खाली पहा
संगीतकार आनंदी जोशी
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १५४
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ * सोमवार ते शनिवार संध्या. ७ वाजता
  • सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वाजता (२६ एप्रिलपासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १ मार्च २०२१ – २८ ऑगस्ट २०२१
अधिक माहिती

पाहिले न मी तुला ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • आशय कुलकर्णी - अनिकेत उषा
  • तन्वी मुंडले - मानसी राजन देसाई / मानसी अनिकेत उषा
  • शशांक केतकर - समर प्रताप जहांगिरदार / विजय धावडे
  • प्रियंका तेंडुलकर - मेघा राजन देसाई / मेघा सत्यजित वाडेकर
  • सचिन देशपांडे - सत्यजित वाडेकर
  • इरावती लागू - निर्मला राजन देसाई
  • रामजी - राजन देसाई
  • वर्षा दांदळे - उषा
  • संतोष - श्री. परब
  • प्रमोद बनसोडे - श्री. मोरे
  • सुमित भोक्से - चैतन्य
  • आनंदा कारेकर - श्री. भोपे
  • मंजुषा खेत्री - नीलम
  • नीलपरी खानवलकर - भारती
  • अमित फाटक - मनोहर वरघोडे
  • गीतांजली गणगे / सानिका काशीकर - ईशा
  • तेजश्री मुळ्ये - संगे
  • सागर सकपाळ
  • प्रकाश सावंत

विशेष भाग

[संपादन]
  1. प्रेम म्हणजे हिसकावणं की समर्पण? (१ मार्च २०२१)
  2. प्रेम म्हणजे अस्वस्थ करणारा अट्टाहास की आश्वस्त करणारी भावना? (३ मार्च २०२१)
  3. प्रेम म्हणजे नजरकैद की हलकी नजरानजर? (५ मार्च २०२१)
  4. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ नसतं. (८ मार्च २०२१)
  5. मनू आणि अनिकेतच्या भाबड्या प्रेमावर पडणार समरची जहरी नजर. (१० मार्च २०२१)
  6. प्रेम म्हणजे खरेपणा, विश्वास, समर्पण आणि आयुष्यभराची सोबत. (१२ मार्च २०२१)
  7. मनू आणि अनिकेतचं प्रेम लग्नासाठी आलेल्या स्थळासमोर उघडकीस येईल का? (१५ मार्च २०२१)
  8. समरसमोर होणार मनू आणि अनिकेतची कोंडी. (१७ मार्च २०२१)
  9. समरने केलेल्या तमाशाने मनू आणि देसाई कुटुंब हादरले. (१९ मार्च २०२१)
  10. मनू आणि अनिकेतने घेतला लपून लग्न करण्याचा निर्णय. (२२ मार्च २०२१)
  11. मनू आणि अनिकेतच्या लग्नाचं सत्य येणार का समरसमोर? (२४ मार्च २०२१)
  12. मनू आणि अनिकेतसमोर पुन्हा एक नवं संकट. (२६ मार्च २०२१)
  13. मनू समरला ठणकावून सांगते, ह्या जगापेक्षा अनिकेतसोबत असलेल्या मैत्रीचा अभिमान तिला जास्त महत्त्वाचा आहे. (२६ एप्रिल २०२१)
  14. प्रेम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मनू संकटांवर मात करणार. (२८ एप्रिल २०२१)
  15. मनू-अनिकेतच्या प्रेमाला मिळणार सुखाची सावली. (३० एप्रिल २०२१)
  16. मनू आणि अनिकेत मिळून उचलणार संसाराची जबाबदारी. (१४ मे २०२१)
  17. मनू आणि अनिकेतच्या लग्नाची गाठ झाली पक्की, समरची झाली नाचक्की. (१५ मे २०२१)
  18. मनू-अनिकेतच्या मदतीसाठी समरचं पाऊल, ठरेल का नव्या संकटाची चाहूल? (१ जून २०२१)
  19. मनू-अनिकेतच्या स्वप्नाला नवा रंग, समर करणार का त्यांचं हेही स्वप्न भंग? (५ जून २०२१)
  20. मनूसाठी अनिकेत करतोय बिझनेसची तयारी, पण समरचा डाव पडणार का त्यांच्यावर भारी? (८ जून २०२१)
  21. गैरसमज दूर करून आई आणि अनिकेतच्या नात्यात गोडवा आणण्याचं मनूसमोर आव्हान. (१२ जून २०२१)
  22. समरचा अहंकार मोडून मनूने जपला अनिकेतचा स्वाभिमान. (१६ जून २०२१)
  23. अनिकेतच्या यशासाठी मानसीची अग्निपरीक्षा, वटपौर्णिमेचं व्रत मानसी करेल का पूर्ण? (२४ जून २०२१)
  24. मनूच्या गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र बांधण्याचा अनिकेतचा विश्वास ठरेल का खरा? (२८ जून २०२१)
  25. बिझनेससाठी मानसीने टाकलं पाऊल, पण सुरू होणार अनिकेतचा बिझनेस की समरचा नवा प्लॅन? (२ जुलै २०२१)
  26. अनिकेतला सोडवण्याचं मानसीसमोर आव्हान, त्याला सोडवून समर खेळणार का पुढची चाल? (१७ जुलै २०२१)
  27. आई-बाबांनी स्वीकारलं अनिकेत-मनूचं लग्न, असेल का दोघांच्या आयुष्याची ही नवी सुरुवात? (२० जुलै २०२१)

नव्या वेळेत

[संपादन]
क्र. दिनांक वार वेळ
१ मार्च – २३ एप्रिल २०२१ सोम-शनि संध्या. ७
२७ एप्रिल – २८ ऑगस्ट २०२१ संध्या. ७.३०

बाह्य दुवे

[संपादन]
संध्या. ७च्या मालिका
वहिनीसाहेब | सावित्री | कुंकू | दिल्या घरी तू सुखी राहा | तू तिथे मी | जय मल्हार | लागिरं झालं जी | मिसेस मुख्यमंत्री | घरात बसले सारे | लाडाची मी लेक गं! | पाहिले न मी तुला | होम मिनिस्टर | कारभारी लयभारी | मन झालं बाजिंद | सत्यवान सावित्री | अप्पी आमची कलेक्टर | सारं काही तिच्यासाठी | तू चाल पुढं | सावळ्याची जणू सावली
संध्या. ७.३०च्या मालिका
होम मिनिस्टर | अवघाचि संसार | भाग्यलक्ष्मी | अरुंधती | दिल्या घरी तू सुखी राहा | राधा ही बावरी | जावई विकत घेणे आहे | असे हे कन्यादान | नांदा सौख्य भरे | तुझ्यात जीव रंगला | लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू | कारभारी लयभारी | पाहिले न मी तुला | मन उडू उडू झालं | तू चाल पुढं | सारं काही तिच्यासाठी | पारू