झी मराठी पुरस्कार २००७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी पुरस्कार २००७
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन पुष्कर श्रोत्री
प्रसाद ओक
Highlights
सर्वाधिक विजेते असंभव (८)
विजेती मालिका असंभव
Television/radio coverage
Network झी मराठी

झी मराठी पुरस्कार २००७ (इंग्लिश: Zee Marathi Awards 2007) वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २००७ च्या सर्वोत्कृष्ट मालिकांना गौरविण्यात आले. हा सोहळा २८ ऑक्टोबर २००७ रोजी संपन्न झाला. पुष्कर श्रोत्री आणि प्रसाद ओक यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हे सुद्धा पहा[संपादन]