शेजारी शेजारी पक्के शेजारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
शेजारी शेजारी पक्के शेजारी
दिग्दर्शक विनोद लव्हेकर, मंगेश कानठले
निर्माता इंडियन मॅजिक आय
कलाकार आनंद इंगळे, वैभव मांगले, सुलेखा तळवलकर, विशाखा सुभेदार
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या १६८
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ * बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता
 • बुधवार ते शनिवार रात्री १० वाजता (०५ फेब्रुवारी २०१४ पासून)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २७ फेब्रुवारी २०१३ – २४ मे २०१४
अधिक माहिती
आधी अस्मिता

शेजारी शेजारी पक्के शेजारी ही २०१३-२०१४ मध्ये झी मराठी च्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक कौटुंबिक विनोदी मालिका होती.

कलावंत[संपादन]

 • बल्लाळ लंबोदर पाठक यांचे कुटुंब :
  • आनंद इंगळे - बल्लाळ लंबोदर पाठक अर्थात बी.एल. पाठक.
  • सुलेखा तळवळकर - यामिनी बल्लाळ पाठक.
  • मंदार कुलकर्णी - मोरया बल्लाळ पाठक.
  • विद्याधर जोशी - अश्विन (यामिनीचा भाऊ)
 • ब्रिजलाल पाठक यांचे कुटुंब :
  • वैभव मांगले - ब्रिजलाल पाठक अर्थात बी.एल. पाठक.
  • विशाखा सुभेदार - लाजवंती ब्रिजलाल पाठक.
  • शिवानी रांगोळे - महुआ ब्रिजलाल पाठक.
  • प्रियदर्शन जाधव - भुजंग (ब्रिजलालचा नोकर)
  • मानसी कुलकर्णी - हरिणी (ब्रिजलालची कामवाली)
  • विजय कदम - अष्टपुत्रे गुरुजी (लाजोचे नृत्यगुरु)
 • शाळेतील विद्यार्थी :