उंच माझा झोका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
उंच माझा झोका
प्रकार दैनिक मालिका
कलाकार विक्रम गायकवाड, तेजश्री वालावलकर, शरद पोंक्षे, शैलेश दातार, कविता लाड
देश भारत
भाषा मराठी
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण इ.स. २०१२ – इ.स. २०१३

उंच माझा झोका ही झी मराठी ह्या दूरचित्रवाणी वाहिनीवर इ.स. २०१२-१३ दरम्यान प्रसारित झालेली असलेली एक दैनंदिन मालिका आहे. स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या रमाबाई रानडे ह्यांची आयुष्यकथा ह्या मालिकेद्वारे दाखवली आहे.

भूमिका[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.