Jump to content

या सुखांनो या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
या सुखांनो या

कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
एपिसोड संख्या ८५५
निर्मिती माहिती
प्रसारणाची वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता आणि संध्या. ४.३० वाजता (पुनःप्रक्षेपण)
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण १४ नोव्हेंबर २००५ – १५ नोव्हेंबर २००८
अधिक माहिती

या सुखांनो या ही झी मराठी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका आहे.

कलाकार

[संपादन]
  • विक्रम गोखले - दादा अधिकारी
  • ऐश्वर्या नारकर - सरिता अभय अधिकारी
  • राजन भिसे - अभय अधिकारी
  • प्रिया मराठे - पावनी दादा अधिकारी
  • शर्वरी लोहोकरे - कस्तुरी मयुरेश अधिकारी
  • गिरीश परदेशी - मयुरेश अधिकारी
  • श्रद्धा रानडे - स्वानंदी अभय अधिकारी
  • मृण्मयी फडके - समीरा अभय अधिकारी
  • संपदा जोगळेकर - दीपिका अंकुश वैद्य
  • प्रसन्न केतकर - अंकुश वैद्य
  • सुमुखी पेंडसे - कृतिका रत्नानी
  • रेशम टिपणीस - ग्रीष्मा रजनीश सारंगधर
  • लोकेश गुप्ते - रजनीश सारंगधर
  • उपेंद्र लिमये - आकाश
  • ज्योत्स्ना दास - सौ. प्रभुदेसाई
  • सतीश जोशी - श्री. कदम
  • विजय मिश्रा - रोनित

बाह्य दुवे

[संपादन]
रात्री ८च्या मालिका
बंधन | तुझ्याविना | या सुखांनो या | कुलवधू | माझिया प्रियाला प्रीत कळेना | एकाच ह्या जन्मी जणू | उंच माझा झोका | होणार सून मी ह्या घरची | पसंत आहे मुलगी | माझ्या नवऱ्याची बायको | माझा होशील ना | येऊ कशी तशी मी नांदायला | तू तेव्हा तशी | हृदयी प्रीत जागते | तुला शिकवीन चांगलाच धडा | लक्ष्मी निवास