Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट परीक्षक स्त्री पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट परीक्षक स्त्री पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिली विजेती परीक्षक देवकी पंडितसा रे ग म प (२००७)
शेवटची विजेती परीक्षक ऊर्मिला मातोंडकरमराठी पाऊल पडते पुढे (२०१२)

झी मराठी सर्वोत्कृष्ट परीक्षक स्त्री पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम स्त्री परीक्षकाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते व नामांकने

[संपादन]
वर्ष परीक्षक कार्यक्रम
२००७
देवकी पंडित सा रे ग म प
२०१२
ऊर्मिला मातोंडकर मराठी पाऊल पडते पुढे
अश्विनी काळसेकर फू बाई फू
निर्मिती सावंत फू बाई फू
वंदना गुप्ते सा रे ग म प

हे सुद्धा पहा

[संपादन]