झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झी मराठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
Currently held by शशिकांत बिराजदार माझा होशील ना (२०२०-२१)

विजेते[संपादन]

वर्ष नायक भूमिका मालिका
२००४ सुबोध भावे सलील वादळवाट
२००७ गिरीश परदेशी मयुरेश या सुखांनो या
२००८ पंकज विष्णू सचिन म्हात्रे अवघाचि संसार
२००९ अजय पूरकर इन्स्पेक्टर वझलवार कुलवधू
२०१० सिद्धेश्वर झाडबुके पद्माकर वाकनीस कुंकू
२०११ विवेक शंकर लागू विश्वासराव गुंतता हृदय हे
२०१२ अतुल कासवा पांडू उंच माझा झोका
२०१३ अतुल परचुरे सदानंद बोरकर होणार सून मी ह्या घरची
२०१४[१] प्रसाद ओक लक्ष्मीकांत गोखले होणार सून मी ह्या घरची
२०१५ सुनील तावडे अरविंद कदम का रे दुरावा
२०१६[२] अनिरुद्ध जोशी नारद मुनी जय मल्हार
२०१७[३] निखिल चव्हाण विक्रम राऊत लागिरं झालं जी
२०१८[४] अमोल नाईक बरकत तुझ्यात जीव रंगला
२०१९[५] हृदयनाथ जाधव चोंट्या रात्रीस खेळ चाले २
२०२०-२१[६] अतुल काळे शशिकांत बिराजदार माझा होशील ना

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.