माधव अभ्यंकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माधव अभ्यंकर
जन्म माधव अभ्यंकर
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ १९९४-वर्तमान
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले २
रात्रीस खेळ चाले ३

माधव अभ्यंकर हा मराठी चित्रपटांमधीलमालिकांमधील अभिनेता आहे. अनेक नाटकांमधूनही त्याने भूमिका केल्या आहेत तसेच कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले आहे.

कारकीर्द[संपादन]

चित्रपट[संपादन]

वर्ष चित्रपट भाषा सहभाग
१९९४ विश्वविनायक मराठी अभिनय
१९९५ गंध मातीला आला
२००५ हंसा
२००९ सेकेंड इनिंग्स
२०१० मनी मंगळसूत्र
कस
२०११ खरा करोडपती
२०१२ या गोल गोल डब्यातला
२०१४ सुराज्य
पोश्टर बॉईज
सांगतो ऐका
२०१६ पोश्टर गर्ल
यारो की यारी
२०१७ ध्यानीमनी
शेंटीमेंटल
२०१९ जजमेंट
२०२० निर्मल इन-रुट

मालिका[संपादन]

वर्ष मालिका भाषा भूमिका
२०२० सप्तपदी मराठी सहाय्यक
२०१६ रात्रीस खेळ चाले मराठी अण्णा नाईक
२०१७ चाहूल १-२ मराठी आबासाहेब
२०१९-२०२० रात्रीस खेळ चाले २ मराठी अण्णा नाईक
२०२१-२०२२ रात्रीस खेळ चाले ३ मराठी अण्णा नाईक