निलेश साबळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

[ चित्र हवे ]

डॉ. निलेश साबळे
जन्म ३० जून, १९८६ (1986 -06-30) (वय: ३३)
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता, होस्ट, डॉक्टर आणि दिग्दर्शक
कारकिर्दीचा काळ २०१० पासून
प्रसिद्ध कामे चला हवा येऊ द्या
उंची १.७६ मी
जोडीदार गौरी साबळे

डॉ. निलेश साबळे हे एक मराठी दूरदर्शन शो होस्ट आणि चित्रपट अभिनेता आहे. त्यांनी माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय दहिवडी येथुन केले आहे.[१]

प्रारंभिक जीवन[संपादन]

तो व्यवसायाने आयुर्वेदिक डॉक्टर असून आयुर्वेद एमएस पदवीधर आहे.[२]

कारकीर्द[संपादन]

झी मराठी वरील रिॲलिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार जिंकुन आपल्या कारकीर्दीस सुरुवात केली. त्यानतंर प्रसिद्दी होम मिनिस्टर व फू बाई फू या मालिकेमार्फत मिळाली. त्यांनी नायक म्हणून नवरा माझा भवरा या  मराठी चित्रपटातून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं. [३] तो सध्या झी मराठी विनोदी शो चला हवा येऊ द्या होस्ट करीत आहे तो उत्तम सूत्रसंचालन करतो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "निलेश साबळे चित्रपटसृष्टीत पदार्पण करीता सेट". बेनेट, कोलमन ॲण्ड कंपनी लि. ८ अक्टोबर २०१६ रोजी पाहिले. 
  2. ^ "निलेश साबळे: एक वेगळा होस्ट". आफ्टरनुन डी सी. ८ अक्टोबर २०१६ रोजी पाहिले. 
  3. ^ "चित्रपट नवरा माझा भवरा विशेष गाणे चित्रित". बेनेट, कोलमन ॲण्ड कंपनी लि. ८ अक्टोबर २०१६ रोजी पाहिले. 


बाहय दूवे[संपादन]