Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी सर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
प्रथम पुरस्कार २००४
शेवटचा पुरस्कार २०२३
Highlights
एकूण पुरस्कार
पहिला विजेता रिॲलिटी शो फू बाई फू (२०१०)
शेवटचा विजेता रिॲलिटी शो फू बाई फू (२०१२)

झी मराठी सर्वोत्कृष्ट रिॲलिटी शो पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम रिॲलिटी शोला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर फू बाई फू या कथाबाह्य कार्यक्रमाने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (२) जिंकला आहे.

विजेते व नामांकने

[संपादन]
वर्ष कार्यक्रम
२०१०
फू बाई फू
सा रे ग म प: लिटील चॅम्प्स
सा रे ग म प: बेस्ट ऑफ बेस्ट
महाराष्ट्राचा सुपरस्टार
एका पेक्षा एक
२०११[]
मराठी पाऊल पडते पुढे
फू बाई फू
सा रे ग म प
खुपते तिथे गुप्ते
एका पेक्षा एक
२०१२
फू बाई फू
हप्ता बंद
डब्बा गुल
महाराष्ट्राची लोकधारा
सा रे ग म प
एका पेक्षा एक
मराठी पाऊल पडते पुढे

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "'झी मराठी पुरस्कार सोहळा': 'पिंजरा' मालिकेस सर्वाधिक पुरस्कार". दिव्य मराठी. 2011-10-09. 2022-11-24 रोजी पाहिले.

हे सुद्धा पहा

[संपादन]