मानसी साळवी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मानसी साळवी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख टीव्ही कार्यक्रम असंभव, काय घडलं त्या रात्री?

मानसी साळवी हिंदी व मराठी दूरचित्रवाणी मालिकांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे.