भूषण प्रधान
Jump to navigation
Jump to search
भूषण प्रधान | |
---|---|
![]() |
भूषण प्रधान हा एक भारतीय चित्रपट, वेब मालिका आणि मराठीतील नाट्य अभिनेता आहे. त्याने आम्ही दोघी, कॉफी आणि बरंच काही, सतरंगी रे, मिस मॅच, टाइमपास, टाइमपास २ आणि अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. भूषणने ZEE5 ओरिजिनल्स वेब सीरीज गोंद्या आला रे मधील दामोदर हरी चापेकरच्या भूमिकेसाठी प्रशंसा प्राप्त केली.
२०१८ मध्ये, प्रतिमा जोशी दिग्दर्शित पदार्पण आम्ही दोघी मधील राम या भूमिकेसाठी आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित विल्यम शेक्सपियर नाटक हॅम्लेट मधील लर्टेसच्या भूमिकेसाठी त्याचे कौतुक झाले.
चित्रपट[संपादन]
मालिका[संपादन]
- कुंकू
- पिंजरा
- जय भवानी जय शिवाजी
चित्रदालन[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |