कुशल बद्रिके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


कुशल बद्रिके
जन्म १७ नोव्हेंबर, १९८० (1980 -11-17) (वय: ३९)
निवासस्थान कोल्हापूर
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता
कारकिर्दीचा काळ २००५ पासून
प्रसिद्ध कामे चला हवा येऊ द्या फु बाई फू

कुशल बद्रिके हे एक मराठी दूरदर्शन चित्रपट अभिनेता आहे.तसेच त्यानी चला हवा येऊद्यया या झी मराठी वाहिनीवर विनोदी कार्यक्रमाात काम केले.

चित्रपट[संपादन]

  • असं दादु न डावपेच
  • एक होता काऊ
  • माझा नवरा तुझी बायको (२००६)
  • भाऊचा धक्का (२०११)
  • एका वरचड एक (२०१२)
  • असं मुना न खेळ मांडला (२०१२)
  • फेन्डसिप.कॉम

कार्यक्रम[संपादन]

  • चला हवा येऊ द्या
  • फु बाई फु

नाटक[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]