झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झी मराठी सर्वोत्कृष्ट कुटुंब पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
Currently held by ब्रह्मे कुटुंब माझा होशील ना (२०२०-२१)

विजेते[संपादन]

वर्ष कुटुंब मालिका
२००४ टिपरे कुटुंब श्रीयुत गंगाधर टिपरे
२००७ शास्त्री कुटुंब असंभव
२००९ शास्त्री कुटुंब असंभव
२०१० पेंडसे कुटुंब माझिया प्रियाला प्रीत कळेना
२०११ किल्लेदार कुटुंब कुंकू
२०१२ रानडे कुटुंब उंच माझा झोका
२०१३ गोखले कुटुंब होणार सून मी ह्या घरची
२०१४[१] देसाई कुटुंब जुळून येती रेशीमगाठी
२०१५ माजघर कुटुंब दिल दोस्ती दुनियादारी
२०१६[२] सावंत कुटुंब काहे दिया परदेस
२०१७[३] गायकवाड कुटुंब तुझ्यात जीव रंगला
२०१८[४] निमकर कुटुंब तुला पाहते रे
२०१९[५] कुलकर्णी कुटुंब अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[६] ब्रह्मे कुटुंब माझा होशील ना

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.
  5. ^ "'झी मराठी अवॉर्ड्स २०१९'चा दैदिप्यमान सोहळा". लोकसत्ता. 2019-10-14. 2021-04-06 रोजी पाहिले.
  6. ^ "'माझा होशील ना' अव्वल, सईचा डबल धमाका, ओम-देवमाणूसचाही सन्मान". टीव्ही९ मराठी. 2021-04-05. 2021-04-06 रोजी पाहिले.