ऋतुजा बागवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऋतुजा बागवे
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेत्री, नर्तिका
कारकिर्दीचा काळ २०१३ – आजतागायत
प्रसिद्ध कामे नांदा सौख्य भरे
धर्म हिंदू


ऋतुजा बागवे एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. ती प्रामुख्याने मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीत काम करते. ‘शहीद भाई कोतवाल’ या मराठी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

मालिका[संपादन]

  1. एका लग्नाची तिसरी गोष्ट
  2. नांदा सौख्य भरे
  3. चंद्र आहे साक्षीला
  4. अनन्या (नाटक)