माझी तुझी रेशीमगाठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माझी तुझी रेशीमगाठ
दिग्दर्शक अजय मयेकर
निर्माता अजय मयेकर
कलाकार खाली पहा
देश भारत
भाषा मराठी
निर्मिती माहिती
चालण्याचा वेळ सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता
प्रसारण माहिती
वाहिनी झी मराठी
प्रथम प्रसारण २३ ऑगस्ट २०२१ –
अधिक माहिती
आधी येऊ कशी तशी मी नांदायला
नंतर तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!

कलाकार[संपादन]

  • श्रेयस तळपदे - यशवर्धन चौधरी (यश)
  • प्रार्थना बेहेरे - नेहा कामत
  • मायरा वैकुल - परी कामत
  • संकर्षण कऱ्हाडे - समीर
  • मोहन जोशी - जगन्नाथ चौधरी
  • शीतल क्षीरसागर - सीमा सत्यजित चौधरी (सिम्मी)
  • स्वाती पानसरे - मिथिला विश्वजीत चौधरी
  • चैतन्य चंद्रात्रे - परांजपे वकील
  • स्वाती देवल - मीनाक्षी
  • आनंद काळे - विश्वजीत जगन्नाथ चौधरी
  • वेद आंब्रे - पुष्कराज सत्यजित चौधरी (पिकुचू)
  • अतुल महाजन - सत्यजित जगन्नाथ चौधरी
  • मानसी मागीकर - अरुणा बंडू नाईक
  • काजल काटे - शेफाली
  • दिनेश कानंदे - घारतोंडे सर
  • वर्षा घाटपांडे - अनुराधा कर्णिक
  • निकेत मोरे

विशेष भाग[संपादन]

  1. धागा धागा विणतो आता, माझी तुझी रेशीमगाठ. (२३ ऑगस्ट २०२१)
  2. परीच्या वाढदिवशी नेहाची होणार फ्रेंडशी भेट. (२४ ऑगस्ट २०२१)
  3. ती तशी असूच शकत नाही! नकळत यश व्यक्त करतो नेहाच्या प्रामाणिकपणाबद्दल विश्वास. (२५ ऑगस्ट २०२१)
  4. असं म्हणतात हक्काच्या माणसांवरच राग निघतो! यशने नकळत नेहावर काढलेल्या रागाचं परी ठरणार औषध. (२६ ऑगस्ट २०२१)
  5. नेहा आणि परीच्या लाईफमध्ये यश घेऊन येणार स्माईलवाली मॅजिक. (२७ ऑगस्ट २०२१)
  6. आपली काळजी घ्यायला हक्काचं माणूस लागतंच! नेहाच्या आपुलकीने यश भारावून जातो. (२८ ऑगस्ट २०२१)
  7. परी आणि यशच्या वाढत्या मैत्रीने नेहा झाली खट्टू. (३० ऑगस्ट २०२१)
  8. नेहाच्या भाबडेपणामुळे आजोबांच्या कचाट्यात सापडणार बिचारा यश. (०१ सप्टेंबर २०२१)
  9. दारावर घराच्या जप्तीची नोटीस असताना परी पाहतेय पॅलेसचं स्वप्न. (०३ सप्टेंबर २०२१)
  10. अडचणीत आलेल्या नेहाला यश देऊ शकेल का साथ? (०६ सप्टेंबर २०२१)
  11. कठीण प्रसंगात यश कशी करणार नेहाची सोबत? (०८ सप्टेंबर २०२१)
  12. नेहासमोर येईल का यशची खरी ओळख? (१० सप्टेंबर २०२१)
  13. नेहा आणि परीसोबत यश अनुभवणार रविवारच्या सुट्टीची धमाल. (१३ सप्टेंबर २०२१)
  14. आई आणि परीसाठी हवंय एक छोटंसं घर! नेहाची घरासाठीची धडपड पाहून यश होणार भावूक. (१५ सप्टेंबर २०२१)
  15. आईच्या कष्टांना परी लावतेय हातभार, फ्रेंड देणार परीची साथ. (१७ सप्टेंबर २०२१)
  16. विसर्जनाच्या कार्यक्रमात होणार परीचा डान्स परफॉर्मन्स, सोबतीला रंगणार बंडूकाकांचा धमाल नाट्यप्रवेश. (२० सप्टेंबर २०२१)
  17. नेहामुळे आजोबा-समीरच्या तावडीत सापडणार बिचारा यश. (२२ सप्टेंबर २०२१)
  18. यशचं जुळवण्यासाठी नेहा करणार पावभाजीचा बेत, काय होणार बिचाऱ्या यशचं? (२४ सप्टेंबर २०२१)
  19. ॲडव्हान्स सॅलरीची रक्कम पाहून नेहाला सिम्मी सुनावणार, यश कशी करणार नेहाची मदत? (२७ सप्टेंबर २०२१)
  20. दुखावलेल्या परी आणि नेहामध्ये यश सारं आलबेल करणार. (२९ सप्टेंबर २०२१)
  21. नेहाच्या मदतीसाठी धावून येणार तिचा हक्काचा मित्र यशवर्धन. (०१ ऑक्टोबर २०२१)
  22. नेहाच्या आजारपणात यश आणि परी घेणार तिची काळजी. (०४ ऑक्टोबर २०२१)
  23. नेहावर परीला पाळणाघरात ठेवायची वेळ येणार. (०६ ऑक्टोबर २०२१)
  24. परीसाठी तळमळणाऱ्या नेहाची घालमेल पाहून यश होणार अस्वस्थ. (०८ ऑक्टोबर २०२१)
  25. यश परत मिळवून देणार बंडू काका-काकूंचं घर. (१८ ऑक्टोबर २०२१)
  26. हरवलेल्या परीला शोधून परांजपे नेहाच्या मनात जागा मिळवणार का? (२० ऑक्टोबर २०२१)
  27. विसरले शब्द हरपले भान, नेहाचा बदललेला अंदाज पाहून यश हरवून जातो. (२२ ऑक्टोबर २०२१)
  28. यशने फाईलमध्ये लपवलेली चिठ्ठी नेहापर्यंत पोहोचणार का? (२७ ऑक्टोबर २०२१)
  29. यशला उमगणार परफेक्ट लाईफ पार्टनरचा अर्थ. (३१ ऑक्टोबर २०२१)
  30. नेहामुळे पुन्हा जुळणार यश-समीरची गट्टी. (०१ नोव्हेंबर २०२१)
  31. यशने ऑफिसमध्ये ओळख लपवल्याचं गुपित सिम्मीला कळणार. (०३ नोव्हेंबर २०२१)
  32. चौधरींच्या घरच्या भावी लक्ष्मीची पाऊलं घरात पडणार, नेहाच्या हातून यशच्या घरचं लक्ष्मीपूजन पूर्ण होणार. (०५ नोव्हेंबर २०२१)
  33. यश नेहासाठी पाठवणार खास भेट. (०८ नोव्हेंबर २०२१)
  34. नेहाच्या आयुष्यात यश आणणार आनंदाचे क्षण. (१० नोव्हेंबर २०२१)
  35. नेहा-परांजपेच्या भेटीने वाढणार यशची अस्वस्थता. (१२ नोव्हेंबर २०२१)
  36. नेहाच्या खोटं बोलण्याने यश दुखावणार. (१७ नोव्हेंबर २०२१)
  37. यशच्या खरेपणावर नेहाचा विश्वास पाहून यश अस्वस्थ होणार. (२० नोव्हेंबर २०२१)
  38. यशवर दिली जाणार नवी जबाबदारी, परांजपेसोबत लग्नासाठी मिळवणार का नेहाचा होकार? (२४ नोव्हेंबर २०२१)
  39. यश नेहाला परांजपेसोबत लग्न करायला सांगू शकेल का? (२७ नोव्हेंबर २०२१)
  40. परीचा होकार मिळाला तर परांजपेसोबत लग्न करेल का नेहा? (०१ डिसेंबर २०२१)
  41. आईच्या भल्यासाठी डायबेटिस असूनही परीचा निर्जळी उपवास, परीच्या या चिमुकल्या प्रयत्नाचे काय होतील परिणाम? (०४ डिसेंबर २०२१)