किरण गायकवाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किरण गायकवाड
जन्म १२ जून, १९९२ (1992-06-12) (वय: ३०)
पुणे, महाराष्ट्र
निवासस्थान पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनेता
प्रसिद्ध कामे लागिरं झालं जी, देवमाणूस

किरण गायकवाड हा एक मराठी अभिनेता आहे. लागिरं झालं जी या मराठी मालिकेपासून त्याने सुरुवात केली होती.[१] मराठी दूरचित्रवाणी मालिकेच्या देवमाणूस मधील डॉ. अजितकुमार देव या व्यक्तिरेखेसाठी तो प्रसिद्ध आहे.[२][३][४]

मालिका[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ World, Republic. "'Devmanus' serial cast: Actors & their characters in this upcoming mystery thriller show". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-03-15 रोजी पाहिले.
  2. ^ "Mahashivratri 2021: Here's How Marathi Stars Like Anushka Sarkate, Kiran Gaikwad And Others Are Celebrating The Festival". ZEE5 News (इंग्रजी भाषेत). 2021-03-11. 2021-03-15 रोजी पाहिले.
  3. ^ "Actor Kiran Gaikwad to feature in the upcoming murder mystery TV show 'Devmanus' - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-15 रोजी पाहिले.
  4. ^ "From Monalisa Bagal to Kiran Gaikwad: Take a look at the star cast of upcoming show Total Hublak". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2020-06-17. 2021-03-15 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

किरण गायकवाड आयएमडीबीवर